Technology, Latest Marathi News
boAt Stone 135 नावाचा ब्लूटूथ स्पिकर कंपनीनं भारतात सादर केला आहे. ...
POCO F4 5G स्मार्टफोन येत्या 23 जूनला भारतासह जागतिक बाजारात देखील सादर केला जाईल, अशी माहिती कंपनीनं दिली आहे. ...
POCO C40 स्मार्टफोन 6000mAh ची बॅटरी आणि नवीन JLQ JR510 ऑक्टाकोर प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. ...
5G in India: केंद्र सरकारने 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाला ग्रीन सिग्नल दिला असून, 26 जुलैपासून लिलाव सुरू होणार आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात भारतात 5G सुरू होण्याची शक्यता आहे. ...
Crossbeats Ignite ATLAS नावाचं Smartwatch भारतात लाँच करण्यात आलं आहे, ज्यात GPS आणि कॉलिंग फीचर देण्यात आलं आहे. ...
Nokia G11 Plus आणि Nokia Style+ हे दोन नवीन स्मार्टफोन विविध सर्टिफिकेशन साईट्सवर लिस्ट झाले आहेत. ...
Oppo Reno 7A मध्ये 48MP कॅमेरा, 6GB RAM, 90Hz रिफ्रेश रेट आणि Snapdragon 695 प्रोसेसर देण्यात आला आहे. ...
Tecno Camon 19 Pro 5G आणि Camon 19 Pro हे दोन स्मार्टफोन जागतिक बाजारात सादर करण्यात आले आहेत. ...