लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

गुडन्यूज... बीएसएनएलला ४जी-५जीसाठी केंद्राची मंजुरी - Marathi News | Center Government approves BSNL for 4G-5G in india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुडन्यूज... बीएसएनएलला ४जी-५जीसाठी केंद्राची मंजुरी

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली.  ...

१५ वर्षाच्या मुलाची कमाल! अमेरिकेतील कंपनीकडून मिळाली ३३ लाखांच्या नोकरीची ऑफर, पण.. - Marathi News | Nagpur's 15 year old Vedant Deokate got a Job offer from US Company of 33 Lakh Salary after Winning Code Contest | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१५ वर्षाच्या मुलाची कमाल! अमेरिकेतील कंपनीकडून मिळाली ३३ लाखांच्या नोकरीची ऑफर, पण..

घरातील जुन्या ‘लॅपटॉप’च्या मदतीने वेदांतने ‘युट्यूब’वर ‘सॉफ्टवेअर’शी संबंधित अनेक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतले. ...

उद्या तुमचं घर ‘स्मार्ट’ होईल, तेव्हा... - Marathi News | tomorrow your home will be smart with iot technology | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उद्या तुमचं घर ‘स्मार्ट’ होईल, तेव्हा...

तुम्ही ‘स्मार्ट घरी’ याल तेव्हा घरातले दिवे आपोआप चालू होतील, रोबोट तुमच्या आवडीचा स्वयंपाक करेल, टीव्हीवर मॅच दिसायला लागेल! ...

WhatsApp Private Reply : प्रायव्हेट रिप्लाय फीचर काय आहे? अ‍ॅप आणि व्हॉट्सअ‍ॅप वेबवर कसे वापरायचे, ते जाणून घ्या? - Marathi News | whatsapp private reply how to reply to private message on phone and whatsapp web | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :प्रायव्हेट रिप्लाय फीचर काय आहे? अ‍ॅप आणि व्हॉट्सअ‍ॅप वेबवर कसे वापरायचे, ते जाणून घ्या?

WhatsApp Private Reply : प्रायव्हेट रिप्लाय फीचरद्वारे तुम्ही ग्रुपमध्ये मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीसोबत प्रायव्हेट चॅट करू शकता. ...

भारतीय स्टार्टअपची कमाल! ८० सेकंदात कपडे धुणार वॉशिंगमशीन; पाणी आणि डिटर्जंटचीही गरज नाही! - Marathi News | indian startup 80 wash built a waterless and no detergent washing machine | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतीय स्टार्टअपची कमाल! ८० सेकंदात कपडे धुणार वॉशिंगमशीन; पाणी आणि डिटर्जंटचीही गरज नाही!

80 wash washing machine: वॉशिंगमशीनमुळे कपडे धुणं सोपं झालं. पण आजच्या घडीला फुली ऑटोमॅटीक वॉशिंगमशीन विकत घेणं प्रत्येकालाच परवडेल असं नाही. ...

इलॉन मस्क यांना न्यायालयाचा झटका; ऑक्टोबरमध्ये खटल्याला सामोरे जावे लागणार!, वाचा काय आहे प्रकरण? - Marathi News | Elon Musk loses court battle against Twitter, as judge sets date for major trial | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इलॉन मस्क यांना न्यायालयाचा झटका; ऑक्टोबरमध्ये खटल्याला सामोरे जावे लागणार!, वाचा काय आहे प्रकरण?

Elon Musk : मंगळवारी न्यायालयाने इलॉन मस्क यांना मोठा झटका दिला आहे. खरंतर इलॉन मस्क यांची मागणी फेटाळत न्यायालयाने या खटल्याची सुनावणी या वर्षी ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. ...

Adhar Card Security: आधारच्या सिक्योरिटी सिस्टममध्ये 'बग'..? UIDAI घेणार टॉप 20 हॅकर्सची मदत - Marathi News | Adhar Card Security: 'Bug' in Aadhaar's Security System..? UIDAI will take help of top 20 hackers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधारच्या सिक्योरिटी सिस्टममध्ये 'बग'..? UIDAI घेणार टॉप 20 हॅकर्सची मदत

Adhar Card Security: आधार डेटाच्या सुरक्षेबाबत निर्माण होणारे प्रश्न लक्षात घेता UIDAI ने आपल्या सुरक्षा यंत्रणेतील बग शोधण्यासाठी हॅकर्सची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. ...

सर्वांची बोलती बंद! Tecno Spark 9 भारतात लॉन्च, 11GB रॅम अन् किंमतही १० हजारापेक्षा कमी - Marathi News | tecno spark 9 launched in india offers up to 11gb ram support price Specifications and Features | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सर्वांची बोलती बंद! Tecno Spark 9 भारतात लॉन्च, 11GB रॅम अन् किंमतही १० हजारापेक्षा कमी

Tecno Spark 9 स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला आहे. या स्मार्टफोनचा केवळ एकच व्हेरिअंट सध्या लॉन्च करण्यात आला आहे. ...