लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

Netflix : 'नेटफ्लिक्स'ने 300 कर्मचार्‍यांना कामावरून काढलं, जाणून घ्या कारण... - Marathi News | biz netflix fired 300 employees know the reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'नेटफ्लिक्स'ने 300 कर्मचार्‍यांना कामावरून काढलं, जाणून घ्या कारण...

Netflix : नेटफ्लिक्स आपल्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची ही दुसरी वेळ आहे. 300 कर्मचारी हे कंपनीचे जवळपास 4 टक्के होते, जे आता बेरोजगार आहेत. ...

स्वस्त गेमिंग स्मार्टफोन लाँच; 8GB रॅम आणि 64MP कॅमेऱ्यासह दमदार Poco X4 GT ची एंट्री   - Marathi News | Poco x4 gt launched with 8gb ram launched know price and specification   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्वस्त गेमिंग स्मार्टफोन लाँच; 8GB रॅम आणि 64MP कॅमेऱ्यासह दमदार Poco X4 GT ची एंट्री  

Poco X4 GT स्मार्टफोन जागतिक बाजारात लाँच करण्यात आला आहे, फोनमध्ये 8GB RAM, 67W फास्ट चार्जिंग, 64MP कॅमेरा आणि 5080mAh असे दमदार फीचर्स देण्यात आले आहेत.   ...

Samsung नं ग्राहकांना फसवलं! पाण्यात देखील स्मार्टफोन सुरक्षित असल्याचा दावा खोटा   - Marathi News | Samsung admits to misleading consumers by fake marketing campaign has to pay huge fine in australia | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung नं ग्राहकांना फसवलं! पाण्यात देखील स्मार्टफोन सुरक्षित असल्याचा दावा खोटा  

काही स्मार्टफोन्सची चुकीची मार्केटिंग केल्याचं Samsung नं मान्य केलं आहे. त्यामुळे आता मोठा दंड भरावा लागणार आहे.   ...

वनप्लसशी पंगा घेण्यासाठी आला शक्तिशाली POCO F4 5G; किंमत 24 हजारांपासून सुरु   - Marathi News | 12GB RAM Snapdragon 870 67W sonic charging featured POCO F4 5G launched in india   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :वनप्लसशी पंगा घेण्यासाठी आला शक्तिशाली POCO F4 5G; किंमत 24 हजारांपासून सुरु  

POCO F4 5G स्मार्टफोन 12GB RAM, Qualcomm Snapdragon 870 आणि 67W sonic charging सह बाजारात आला आहे. . ...

पाऊणे चार लाख फोटो साठवून ठेवता येणार; आलं जगातील सर्वात जास्त मेमरी असलेलं microSD कार्ड  - Marathi News | World highest capacity microsd micron i400 launched during Embedded World 2022 Conference   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पाऊणे चार लाख फोटो साठवून ठेवता येणार; आलं जगातील सर्वात जास्त मेमरी असलेलं microSD कार्ड 

Micron या कंपनीनं Embedded World 2022 Conference दरम्यान जगातील सर्वात जास्त स्टोरेज microSD कार्ड i400 सादर केलं आहे. ...

सिंगल चार्जमध्ये 36 दिवसांचा बॅकअप! 10 हजारांच्या आत दमदार Narzo 50i Prime लाँच  - Marathi News | Realme Narzo 50i Prime with 5000mah battery Launched   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सिंगल चार्जमध्ये 36 दिवसांचा बॅकअप! 10 हजारांच्या आत दमदार Narzo 50i Prime लाँच 

Realme Narzo 50i Prime स्मार्टफोनमध्ये 4GB RAM, UniSoC T612 प्रोसेसर आणि 5000mAh battery असे स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. ...

30 हजारांचा फोन अर्ध्या किंमतीत! 8GB रॅम असलेल्या Realme च्या 5G Smartphone वर बंपर सूट  - Marathi News | Flipkart electronics sale buy realme 9 pro plus 5g in just 15000 rupees check offers  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :30 हजारांचा फोन अर्ध्या किंमतीत! 8GB रॅम असलेल्या Realme च्या 5G Smartphone वर बंपर सूट 

Flipkart Electronics Sale मध्ये 27 हजार रुपयांचा realme 9 Pro+ 5G फक्त 8 हजारांमध्ये मिळत आहे.   ...

स्वस्तात प्रीमियम अनुभव देण्याची तयारी; 64MP कॅमेऱ्यासह येतोय Motorola Edge 30 Lite   - Marathi News | Motorola Edge 30 Lite Key Specification Leaked Ahead Of Launch   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्वस्तात प्रीमियम अनुभव देण्याची तयारी; 64MP कॅमेऱ्यासह येतोय Motorola Edge 30 Lite  

Motorola Edge 30 Lite च्या काही महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे.   ...