लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

मीडियाटेक डायमेन्सिटी 8200 प्रोसेसर असलेला जगातील पहिला फोन लाँच; मिळतील अनेक जबरदस्त फीचर्स  - Marathi News | iqoo neo 7 se launched this iqoo mobile sport powerful processor | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मीडियाटेक डायमेन्सिटी 8200 प्रोसेसर असलेला जगातील पहिला फोन लाँच; मिळतील अनेक जबरदस्त फीचर्स 

फोनमध्ये 6.7-इंच फुल-एचडी प्लस (2400×1080 पिक्सेल) रिझोल्यूशन असलेली एमोलेड डिस्प्ले आहे. ...

चीनी विद्यार्थ्यांनी बनवला 'मिस्टर इंडिया'; कोट घालताच माणूस होतो गायब, किंमतही आवाक्यात... - Marathi News | chinese students have come up with an invisibility cloat | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चीनी विद्यार्थ्यांनी बनवला 'मिस्टर इंडिया'; कोट घालताच माणूस होतो गायब, किंमतही आवाक्यात...

चीनसह ज्या देशांमध्ये सरकार AI पावर्ड सर्विलान्स कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नागरिकांवर नजर ठेवली जाते त्या ठिकाणी याची मदत होणार आहे. ...

Airtel World Pass Plan : एअरटेलने लाँच केला नवीन स्पेशल प्लॅन; व्हॉईस कॉल, डेटा आणि बरंच काही...  - Marathi News | Airtel Launches World Pass Plan Cheapest International Travellers Check Price Starts 649 Rupees Benifits And Other Details | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एअरटेलने लाँच केला नवीन स्पेशल प्लॅन; व्हॉईस कॉल, डेटा आणि बरंच काही... 

Airtel World Pass Plan : एअरटेलचा नवीन आंतरराष्ट्रीय प्लॅन परवडणाऱ्या किमतीत वर्षभराची व्हॅलिडिटी असणारा प्लॅन आहे. ...

मस्तच! ३० रुपयांत जुना कूलर होईल रुम हीटर, फक्त हे काम करा, वाचा सविस्तर - Marathi News | old cooler will become room heater fit spring heating element | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मस्तच! ३० रुपयांत जुना कूलर होईल रुम हीटर, फक्त हे काम करा, वाचा सविस्तर

हिवाळा सुरू होताच रूम हीटरच्या किमतीही झपाट्याने वाढू लागतात. हिवाळ्यात अनेकजण  हीटर विकत घेतात. ...

खुशखबर! आताच खरेदी करा 5G स्मार्टफोन फक्त 999 रुपयांमध्ये; मिळणार 50 मेगापिक्सेल कॅमेरा! - Marathi News | Poco M4 5G is now available for purchase at just Rs 999, know all the details and features | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आताच खरेदी करा 5G स्मार्टफोन फक्त 999 रुपयांमध्ये; मिळणार 50 मेगापिक्सेल कॅमेरा!

5G तंत्रज्ञान वाढीस लागल्यानंतर 5जी फोन खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. ...

आधार कार्ड असेल, तर अवघ्या काही तासांत मिळेल पॅनकार्ड; जाणून घ्या... - Marathi News | digital pan card within a few hours with aadhaar check process | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आधार कार्ड असेल, तर अवघ्या काही तासांत मिळेल पॅनकार्ड; जाणून घ्या...

digital pan card : आता आधारच्या माध्यमातून डिजिटल पॅनकार्ड (Digital PAN Card) काही तासांत सहज तयार होणार आहे. त्यामुळे लोकांना पॅनकार्डसाठी फार काळ वाट पाहावी लागणार नाही.  ...

लहान मुलांनी बघू नये Porn, त्यासाठी फोनमध्ये आजच बदला हे सेटींग्स... - Marathi News | Adult content on phone how to block porn and other adult site on smartphone to avoid children to watch it | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लहान मुलांनी बघू नये Porn, त्यासाठी फोनमध्ये आजच बदला हे सेटींग्स...

आजकालच्या गरजेनुसार, आई-वडील मुलांच्या हातात फोन देतात. पण भीती कायम राहते की, ते असं काही बघू नये जे त्यांच्यासाठी चांगलं नाहीये. अनेक रिपोर्टमधून हे समोर आलं आहे की, लहान मुलांमध्ये पॉर्नची सवय फार लवकर लागते. ...

मस्तच! ट्रेनच्या किमतीत विमानाने प्रवास करता येणार, करा फक्त ही ट्रिक - Marathi News | book flight ticket in train ticket price only on rs 1 aassurance plan | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मस्तच! ट्रेनच्या किमतीत विमानाने प्रवास करता येणार, करा फक्त ही ट्रिक

कोरोना संकटानंतर आता दोन वर्षानंतर पुन्हा सर्व सुरू झाले आहे, ट्रेनने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ...