लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

Lava Probuds N11: अवघ्या ११ रुपयांत मिळतोय Bluetooth Earphone, कुठून आणि कसा खरेदी कराल? जाणून घ्या... - Marathi News | lava probuds n11 price in india first sale on amazon earphone | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अवघ्या ११ रुपयांत मिळतोय Bluetooth Earphone, कुठून आणि कसा खरेदी कराल? जाणून घ्या...

लावा कंपनीनं नवे इअरफोन्स लॉन्च केले आहेत की जे अत्यंत कमी किमतीत विकत घेण्याची नामी संधी कंपनीनं उपलब्ध करुन दिली आहे. ...

जगात पहिल्यांदाच... रोबोट बनला कंपनीचा सीईओ - Marathi News | For the first time in the world a robot has become the CEO of a company | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जगात पहिल्यांदाच... रोबोट बनला कंपनीचा सीईओ

तांग यू कंपनीच्या ‘संघटनात्मक आणि कार्यक्षमता विभाग’मध्ये आघाडीवर असेल. सुमारे १० अब्ज डॉलर मूल्य असलेल्या कंपनीच्या कामकाजावर देखरेखीची जबाबदारी तांग यूवर असेल. ...

NASAच्या चंद्र मोहिमेला पुन्हा झटका! Artemis-1 रॉकेट लाँच दुसऱ्यांदा लांबणीवर, कारण... - Marathi News | Nasa Moon Mission Artemis 1 launch aborted again after liquid hydrogen leak | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :NASAच्या चंद्र मोहिमेला झटका! Artemis-1चे लाँच सलग दुसऱ्यांदा लांबणीवर

पाच दिवसांपूर्वी एका विशिष्ट कारणामुळे या रॉकेटचे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले होते ...

WhatsApp चा लाखो युजर्सना झटका! 23 लाखांहून अधिक अकाऊंटवर घातली बंदी, 'हे' आहे कारण - Marathi News | whatsapp ban 23 lakhs accounts from app in july check whats the reason | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp चा लाखो युजर्सना झटका! 23 लाखांहून अधिक अकाऊंटवर घातली बंदी, 'हे' आहे कारण

WhatsApp News : WhatsApp ने आपल्या लाखो युजर्सना मोठा धक्का दिला आहे. जुलैमध्ये भारतातील 23 लाखांहून अधिक खात्यांवर बंदी घातली. ...

iPhone 14 बाबत मोठा खुलासा! नवीन मॉडेलमध्ये कमी किमतीत मिळतील शानदार फीचर्स - Marathi News | iphone 14 plus price in india and other details leaked max could be called iphone 14 plus | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :iPhone 14 बाबत मोठा खुलासा! नवीन मॉडेलमध्ये कमी किमतीत मिळतील शानदार फीचर्स

iPhone 14 Plus Price In India : येत्या 7 सप्टेंबरला कंपनी आपल्या आगामी विशेष लाँच इव्हेंटमध्ये iPhone 14 सिरीजला सादर करण्यासाठी सज्ज आहे. ...

प्रतिक्षा संपली; लवकरच ट्विटरवर मिळणार 'एडिट बटन', कंपनीने केली घोषणा... - Marathi News | Finally the wait is over; Tweet 'Edit Button' Coming Soon, Company Announces | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :प्रतिक्षा संपली; लवकरच ट्विटरवर मिळणार 'एडिट बटन', कंपनीने केली घोषणा...

मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरने एडीट बटनावर काम सुरू केल्याची घोषणा केली आहे. ...

Fans in Indian Railways: रेल्वेत बसवलेले पंखे घरात चालत नाहीत! तुम्हाला माहित्ये का यामागचं खरं कारण - Marathi News | Indian railways special unique creative technology is used in train fans which dont work in households | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रेल्वेत बसवलेले पंखे घरात चालत नाहीत! तुम्हाला माहित्ये का यामागचं खरं कारण

या पंख्यांसाठी एक खास प्रकारचे तंत्रज्ञान वापरण्यात येते..जाणून घ्या सविस्तर ...

POCO चा सर्वात Beautiful स्मार्टफोन येतोय; पाहून तुम्हीही म्हणाल 'जबरदस्त'! - Marathi News | poco m5 series pricing renders and variants leaked ahead of launch check all details | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :POCO चा सर्वात Beautiful स्मार्टफोन येतोय; पाहून तुम्हीही म्हणाल 'जबरदस्त'!

POCO : रिपोर्टमध्ये म्हटले आहे की,  POCO M5 4GB + 64GB आणि 4GB + 128GB कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध असेल. ...