लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, मराठी बातम्या

Technology, Latest Marathi News

“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं - Marathi News | WhatsApp Scam: “Do you know this person?” This message and photo on WhatsApp can empty your bank account | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं

WhatsApp Scam: अनोळखी क्रमांकावरून आलेला मेसेज आणि इमेज उघडून पाहताच बँक खात्यातून होत आहेत पैसे गायब; काय आहे हा स्कॅम आणि त्यावर उपाय? वाचा! ...

Technology: तुटलेल्या केबलचे चार्जर वापरणे ताबडतोब थांबवा; होईल मोठे नुकसान! - Marathi News | Technology: Stop using a charger with a broken cable immediately; it will cause major damage! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Technology: तुटलेल्या केबलचे चार्जर वापरणे ताबडतोब थांबवा; होईल मोठे नुकसान!

Technology: जर तुम्ही तुमचा स्मार्टफोन तुटलेल्या वायरने चार्ज करत असाल तर ताबडतोब ही सवय बंद करा नाहीतर बसेल मोठा फटका; कसा ते पहा.  ...

लोकेशन, ब्राउझिंग हिस्ट्री...Google चोरतोय तुमचा डेटा; कंपनीवर ठोठावला ₹11740 कोटींचा दंड - Marathi News | Location, browsing history...Google is stealing your data; Company fined Rs 11,740 crore | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लोकेशन, ब्राउझिंग हिस्ट्री...Google चोरतोय तुमचा डेटा; कंपनीवर ठोठावला ₹11740 कोटींचा दंड

Google Fine: गुगलकडे तुमचा डेटा सुरक्षित आहे का? अलिकडेच समोर आलेल्या माहितीने युजर्सना धक्का बसला आहे. ...

विचित्रच! चॅट जीपीटीने कॉफीचा मग पाहून सांगितले नवऱ्याचे अफेअर आहे, बायकोने केला घटस्फोटासाठी अर्ज.. - Marathi News | wife filed for divorce, she believes in Chat GPT more than her husband | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :विचित्रच! चॅट जीपीटीने कॉफीचा मग पाहून सांगितले नवऱ्याचे अफेअर आहे, बायकोने केला घटस्फोटासाठी अर्ज..

wife filed for divorce, she believes in Chat GPT more than her husband : चॅटजीपीटीवर नवऱ्यापेक्षा जास्त विश्वास ठेवला आणि घटस्फोट मागितला. पाहा नक्की काय प्रकार. ...

Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई - Marathi News | meta suddenly made 23000 facebook accounts disappear you will be shocked to know the reason | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई

मेटाने सांगितलं की, ते आता त्यांच्या प्लॅटफॉर्मवर "सतर्कता वाढवत आहेत". ...

WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल - Marathi News | whatsapp update voice video calling feature launched whatsapp web now you can make calls directly without app | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल

WhatsApp : आता तुम्ही WhatsApp वेब क्लायंटवरून थेट व्हॉइस आणि व्हिडीओ कॉल करू शकाल. WhatsApp वेबवर चॅट करण्याची सुविधा होती पण कॉलिंग किंवा व्हिडिओ कॉलिंगची सुविधा नव्हती. ...

अंतराळात वीज निर्मिती करून तारेशिवाय थेट पृथ्वीवर पाठविणार; लवकरच उपग्रह प्रक्षेपण - Marathi News | Electricity will be generated in space and sent directly to Earth without wires Satellite launch soon | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अंतराळात वीज निर्मिती करून तारेशिवाय थेट पृथ्वीवर पाठविणार; लवकरच उपग्रह प्रक्षेपण

जपान अंतराळ प्रणालीने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाला ‘ओहिसामा’ (सूर्याचे जपानी नाव) असे नाव देण्यात आले आहे. प्रकल्पांतर्गत १८० किलो वजनाचा उपग्रह २२ स्क्वेअर फूट सौर पॅनेलसह उपग्रह लवकरच अवकाशात पाठवला जाईल. ...

WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर - Marathi News | WhatsApp rolls out advanced chat privacy to prevent exporting your entire chat history | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

इन्स्टंट मेसेजिंग एप WhatsApp ने Advanced Chat Privacy नावाचं एक नवीन प्रायव्हसी फोक्स्ड फीचर आणलं आहे. ...