लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, मराठी बातम्या

Technology, Latest Marathi News

मायक्रोसॉफ्टचा मोठा निर्णय! २२ वर्षानंतर ही सेवा बंद केली; कधीकाळी व्हिडीओ कॉलसाठी वापरले जायचे - Marathi News | Microsoft's big decision skype service has been discontinued after 22 years It was once used for video calls | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मायक्रोसॉफ्टचा मोठा निर्णय! २२ वर्षानंतर ही सेवा बंद केली; कधीकाळी व्हिडीओ कॉलसाठी वापरले जायचे

मायक्रोसॉफ्ट आता त्यांचे बहुचर्चित असलेले एक अॅप बंद करत आहे. कंपनीकडून अजून याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. ...

ओटीपी शेअर न करताही बँक खात हॅक, सायबर गुन्हेगारांनी नवीन फंडा आणला; वाचा नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Bank account hacked without sharing OTP, cyber criminals bring new funds; Read what is the real issue? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ओटीपी शेअर न करताही बँक खात हॅक, सायबर गुन्हेगारांनी नवीन फंडा आणला; वाचा नेमकं प्रकरण काय?

सायबर गुन्हेगार आता नव्या फंड्याद्वारे लोकांची बँक खाती खाली करत आहेत. यामुळे आता बँक खाते धारकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. ...

देशाचे सर्वाधिक सुपर हीरो महाराष्ट्रात; परमपासून सुरू झालेला प्रवास एआयसमृद्ध 'ऐरावत'पर्यंत पोहोचला - Marathi News | Maharashtra has the highest number of superheroes in the country; The journey that started from Param reached the AI-rich 'Airavat' | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :देशाचे सर्वाधिक सुपर हीरो महाराष्ट्रात; परमपासून सुरू झालेला प्रवास एआयसमृद्ध 'ऐरावत'पर्यंत पोहोचला

केंद्र सरकारच्या ‘इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी’ मंत्रालयाच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. ...

UPI ची ऐतिहासिक कामगिरी, जानेवारी महिन्यात तब्बल 1,700 कोटी व्यवहार... - Marathi News | India again set a new record in UPI transactions, 1,700 crore transactions were done in January alone | Latest business News at Lokmat.com

व्यापार :UPI ची ऐतिहासिक कामगिरी, जानेवारी महिन्यात तब्बल 1,700 कोटी व्यवहार...

UPI Transactions: जानेवारीमध्ये 1,700 कोटी व्यवहारांद्वारे 23.48 लाख कोटी रुपयांची देवाण-घेवाण झाली. ...

नासा आणि नोकिया चंद्रावर पहिले मोबाइल नेटवर्क लाँच करणार; एचडी व्हिडीओ स्ट्रीमिंग शक्य होणार - Marathi News | NASA and Nokia to launch first mobile network on Moon HD video streaming will be possible | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नासा आणि नोकिया चंद्रावर पहिले मोबाइल नेटवर्क लाँच करणार; एचडी व्हिडीओ स्ट्रीमिंग शक्य होणार

नासा आणि नोकिया IM-2 मोहिमेअंतर्गत चंद्रावर पहिले मोबाइल नेटवर्क स्थापित करणार आहेत. ...

JioHotstar सबस्क्रिप्शन ३ महिन्यांसाठी मिळतंय फ्री, सर्व क्रिकेट सामन्यांचे Free Live Streaming - Marathi News | jio launches rs 195 cricket data pack free jio hotstar subscription for 90 days | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :JioHotstar सबस्क्रिप्शन ३ महिन्यांसाठी मिळतंय फ्री, सर्व क्रिकेट सामन्यांचे Free Live Streaming

नवीन जिओ रिचार्ज हा एक अ‍ॅड-ऑन प्लॅन आहे, जो रेग्युलर प्लॅनसोबत रिचार्ज करावा लागेल. जिओने याला 'Cricket Data Pack' असे नाव दिले आहे. ...

सिम कार्डबाबत अनेक नियम बदलले, चुकीच्या पद्धतीन कार्ड घेतल्यास ३ वर्षांचा तुरुंगवास होणार - Marathi News | Many rules have been changed regarding SIM cards, getting the card wrongly will result in 3 years in jail | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सिम कार्डबाबत अनेक नियम बदलले, चुकीच्या पद्धतीन कार्ड घेतल्यास ३ वर्षांचा तुरुंगवास होणार

टेलिकॉम उद्योगाने सिम कार्डशी संबंधित अनेक बदल केले आहेत. हे बदल महत्वाचे आहेत. सायबर फसवणूक रोखण्यासाठी हे नवीन बदल लागू करण्यात आले आहेत. ...

BSNL ने खाजगी कंपन्यांची उडवली झोप, 'या' तीन प्लॅनमुळे कोट्यवधी युजर्सची मजा!  - Marathi News | bsnl recharge plans with 150 days 160 days 180 days validity with unlimited calling | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :BSNL ने खाजगी कंपन्यांची उडवली झोप, 'या' तीन प्लॅनमुळे कोट्यवधी युजर्सची मजा! 

BSNL कडे आपल्या कोट्यवधी युजर्ससाठी अनेक प्रकारचे रिचार्ज प्लॅन आहेत. कंपनी युजर्सना स्वस्त आणि महागडे दोन्ही प्रकारचे प्लॅन ऑफर करते. ...