लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, मराठी बातम्या

Technology, Latest Marathi News

अलर्ट! 'या' ४ समस्या दिसल्यास त्वरित बदला तुमचा स्मार्टफोन; नाहीतर होईल मोठे नुकसान! - Marathi News | Alert! If you see these 4 problems, replace your smartphone immediately; otherwise, you will suffer major damage! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अलर्ट! 'या' ४ समस्या दिसल्यास त्वरित बदला तुमचा स्मार्टफोन; नाहीतर होईल मोठे नुकसान!

काही वेळा फोनमध्ये तांत्रिक गडबड नसतानाही तो आपल्याला एक 'अलर्ट' देत असतो की, आता नवीन फोन घेण्याची वेळ आली आहे. ...

बिडकीनच्या तरुणांची कमाल! पोलिसांच्या कामाचे टेन्शन कमी करणारे 'कॉपमॅप' ॲप विकसित - Marathi News | The youth of Bidkin are amazing! 'Copmap' app developed to reduce the tension of police work | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बिडकीनच्या तरुणांची कमाल! पोलिसांच्या कामाचे टेन्शन कमी करणारे 'कॉपमॅप' ॲप विकसित

छत्रपती संभाजीनगरमधील बिडकीनच्या तरुणांनी सुरू केलेल्या 'मेक इन इंडिया' स्टार्टअपला केंद्र सरकारचे १० लाखांचे अनुदान ...

अरे बापरे! Grok वापरणाऱ्यांनो सावधान; लोकांच्या घराचे पत्ते, पर्सनल माहिती लीक, प्रायव्हसी धोक्यात - Marathi News | grok huge scandal home addresses leaked posing grave threat to privacy | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अरे बापरे! Grok वापरणाऱ्यांनो सावधान; लोकांच्या घराचे पत्ते, पर्सनल माहिती लीक, प्रायव्हसी धोक्यात

ग्रोक केवळ सेलिब्रिटींचेच नाही तर सर्वसामान्य नागरिकांच्याही घराचा पत्ता सांगत आहे. ...

डीएसएलआरला टक्कर! २०२५ मध्ये गाजले 'हे' टॉप ५ सेल्फी फोन; क्वालिटी पाहून तुम्हीही व्हाल थक्क! - Marathi News | Competing with DSLRs! These are the top 5 selfie phones that will be popular in 2025; You will also be amazed by the quality! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :डीएसएलआरला टक्कर! २०२५ मध्ये गाजले 'हे' टॉप ५ सेल्फी फोन; क्वालिटी पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

या वर्षात अनेक कंपन्यांनी असे फोन बाजारात आणले, ज्यांच्या फ्रंट कॅमेऱ्याने चक्क डीएसएलआरच्या स्तराची फोटोग्राफी करण्याचा अनुभव दिला आहे. ...

काळजी घ्या! फोन नंबरद्वारे तुमचे लोकेशन ही वेबसाईट उघड करतेय; वैयक्तिक डेटा होतोय लीक - Marathi News | This website is revealing your location through your phone number; Personal data is being leaked | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :काळजी घ्या! फोन नंबरद्वारे तुमचे लोकेशन ही वेबसाईट उघड करतेय; वैयक्तिक डेटा होतोय लीक

सध्या आपली वैयक्तिक माहिती लपवणे अवघड झाले आहे. काही वेबसाईट आपली हेरगिरी करत असल्याचे समोर आले आहे. आता एक वेबसाइट वैयक्तिक डेटा लीक करत आहे. ...

द्राक्ष, कांद्यासह इतर पिकांच्या उत्पादनाबाबत संशोधनात्मक पद्धती वापरा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद - Marathi News | Use research methods in the production of grapes, onions and other crops: District Collector Ayush Prasad | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :द्राक्ष, कांद्यासह इतर पिकांच्या उत्पादनाबाबत संशोधनात्मक पद्धती वापरा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

द्राक्ष, कांद्यासह इतर पिकांच्या उत्पादनाबाबत संशोधनात्मक पद्धती वापराव्यात. त्याची साठवणूक करण्यासाठी योजनेचा लाभ घेत आधुनिक पद्धतीचा वापर करीत नाशिक जिल्ह्याचा मानवी विकास निर्देशांक उंचावण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकार ...

मोबाईलच्या चार्जरमुळे मुलाला लागला शॉक; तुमच्यासोबतही घडू शकते दुर्घटना! 'या' चुका आधीच टाळा - Marathi News | A child was shocked by a mobile phone charger; This accident can happen to you too! Avoid these mistakes in advance | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोबाईलच्या चार्जरमुळे मुलाला लागला शॉक; तुमच्यासोबतही घडू शकते दुर्घटना! 'या' चुका आधीच टाळा

अमेरिकेत एका मुलाला मोबाईलच्या चार्जरमुळे विजेचा झटका बसल्याची घटना अमेरिकेतून समोर आली आहे. या दुर्घटनेत त्याचा गळा आणि छाती भाजली आहे.  ...

केवळ अडीच तासांच्या चार्जिंगमध्ये साडे पाच तास काम करणारा ई-टिलर; तरुण अभियंत्यांचा आधुनिक ऍग्रोडॅश - Marathi News | E-tiller that works for five and a half hours in just two and a half hours of charging; Modern Agrodash by young engineers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केवळ अडीच तासांच्या चार्जिंगमध्ये साडे पाच तास काम करणारा ई-टिलर; तरुण अभियंत्यांचा आधुनिक ऍग्रोडॅश

Agrodash E-Tiller : शेतीकामात कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि खर्च कमी करण्याच्या उद्देशाने तरुण अभियंत्यांच्या टीमने एक नाविन्यपूर्ण इलेक्ट्रिक शेती उपकरण अर्थात ई-टिलर विकसित केले आहे. ...