लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, मराठी बातम्या

Technology, Latest Marathi News

टेक्नॉलॉजिया! कपड्यांप्रमाणे आता माणसांचीही 'धुलाई' होणार; 'या' देशाने आणली जगातली पहिली 'ह्युमन वॉशिंग मशीन'  - Marathi News | Technology! Now people will be 'washed' like clothes; 'This' country has introduced the world's first 'human washing machine' | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :टेक्नॉलॉजिया! कपड्यांप्रमाणे आता माणसांचीही 'धुलाई' होणार; 'या' देशाने आणली जगातली पहिली 'ह्युमन वॉशिंग मशीन' 

'ह्युमन वॉशिंग मशीन' आता अधिकृतपणे विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे आणि तिची लोकप्रियता पाहून जगभरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...

ट्रेनमध्ये प्रवास करताना नेटवर्क का जाते? इंटरनेट का होते स्लो? जाणून घ्या 'या' समस्येवरचा उपाय - Marathi News | Why does the network go down while traveling in a train? Why does the internet become slow? Know the solution to this problem | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ट्रेनमध्ये प्रवास करताना नेटवर्क का जाते? इंटरनेट का होते स्लो? जाणून घ्या 'या' समस्येवरचा उपाय

ट्रेनचा वेग, रेल्वे मार्ग ग्रामीण भागातून जाणे आणि ट्रेनची मेटल बॉडी, ही तीन प्रमुख कारणे आहेत, ज्यामुळे प्रवासादरम्यान नेटवर्कची समस्या उद्भवते. ...

Nothing: परवडणाऱ्या किंमतीत प्रीमियम स्मार्टफोन, नथिंग फोन (३ए) लाईट भारतात लॉन्च! - Marathi News | Nothing: Battery will last 2 days after a single charge, Nothing Phone (3A) Lite launched in India! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Nothing: परवडणाऱ्या किंमतीत प्रीमियम स्मार्टफोन, नथिंग फोन (३ए) लाईट भारतात लॉन्च!

Nothing Phone 3a Lite Launched in India: टेक कंपनी नथिंगने आपला नवीन बजेट स्मार्टफोन नथिंग फोन (३ए) लाईट भारतात लॉन्च केला. ...

माणसाचं वय 150 वर्षांपर्यंत करेल AI, वैज्ञानिकांनी सांगितली अशी गोष्ट की तुम्हीही खुश व्हाल! - Marathi News | AI will make humans live up to 150 years, scientists have said something that will make you happy too | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :माणसाचं वय 150 वर्षांपर्यंत करेल AI, वैज्ञानिकांनी सांगितली अशी गोष्ट की तुम्हीही खुश व्हाल!

खरे तर, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) सहाय्याने माणसाचे आयुष्य वाढवता येईल, असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. ...

तुम्हीही बेडवर लॅपटॉप चालवताय? एक मोठी चूक आणि बसू शकतो हजारोंचा फटका! ताबडतोब वाचा... - Marathi News | Are you also using your laptop in bed? A big mistake and it could cost you thousands! Read immediately... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुम्हीही बेडवर लॅपटॉप चालवताय? एक मोठी चूक आणि बसू शकतो हजारोंचा फटका! ताबडतोब वाचा...

काम असो, शिक्षण, गेमिंग किंवा मनोरंजन... लॅपटॉपशिवाय पान हालत नाही. मात्र, अनेक जण सोयीसाठी जी एक चूक करतात, ती त्यांच्या महागड्या डिव्हाईससाठी मोठे संकट ठरते. ...

कमी कालावधीमध्ये सशक्त व निरोगी भाजीपाला रोपे तयार करायचीत? करा 'या' तंत्राचा वापर - Marathi News | Want to produce strong and healthy vegetable seedlings in a short period of time? Use this technique | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कमी कालावधीमध्ये सशक्त व निरोगी भाजीपाला रोपे तयार करायचीत? करा 'या' तंत्राचा वापर

pro tray vegetable nursery कोकोपीट, व्हर्मी कंपोस्टचा वापर करून मातीशिवाय रोपे तयार होतात, अधिक सशक्त रोपे तयार होतात. शेडनेटचा वापर केल्यास उन्हाळी रोपे तयार करता येतात. ...

बचत गटाच्या माध्यमातून 'या' महिला झाल्या आधुनिक शेतकरी; वाचा शेती खर्चात बचत करणारी प्रेरणादायी कहाणी - Marathi News | These women became modern farmers through self-help groups; Read the inspiring story of saving on farming expenses | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बचत गटाच्या माध्यमातून 'या' महिला झाल्या आधुनिक शेतकरी; वाचा शेती खर्चात बचत करणारी प्रेरणादायी कहाणी

farmer women shg success story अनेक महिला शेतकरी आता ट्रॅक्टर चालवून नांगरणी करणे तसेच इतर शेतीची कामे स्वतः करतात; जी पूर्वी केवळ पुरुषांची कामे मानली जात होती. ...

सावधान! क्रोम युजर्सना मोठा धोका, गुगलने जारी केली सिक्योरिटी वार्निंग, वेळीच व्हा अलर्ट - Marathi News | google issues security warning after discovering zero day flaw in chrome | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! क्रोम युजर्सना मोठा धोका, गुगलने जारी केली सिक्योरिटी वार्निंग, वेळीच व्हा अलर्ट

गुगल क्रोम हा जगातील सर्वाधिक वापरला जाणारा वेब ब्राउझर आहे. जर तुम्ही ते वापरत असाल तर तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे. ...