लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, मराठी बातम्या

Technology, Latest Marathi News

'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं? - Marathi News | Sundar Pichai and Monk Gauranga Das Viral Meet Tech Stress vs Spiritual Peace | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?

Sundar Pichai and Gauranga Das : कधीकाळी आयआयटीमध्ये बॅचमेट असलेले गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि इस्कॉनचे साधू गौरांगा दास एका कार्यक्रमात आमनेसामने आले. यावेळी त्यांच्यात काय संवाद झाला? ...

Google Chrome: डाउनलोड करणं दूरच राहिलं, साधं सर्चही करता येणार नाही; 'या' फोन वापरकर्त्यांना इशारा! - Marathi News | These Android devices will no longer get Google Chrome updates soon | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :डाउनलोड करणं दूरच राहिलं, साधं सर्चही करता येणार नाही; 'या' फोन वापरकर्त्यांना इशारा!

Google Chrome updates: तंत्रज्ञानाच्या जगात एक महत्त्वाचा बदल घडणार आहे. ...

रक्त चाचणी आता होईल केवळ ५८२ रुपयांत; हिमोफिलिया, व्हॉन विलेब्रडग्रस्तांचे पैसे वाचणार - Marathi News | Blood test will now be done for just Rs 582; Hemophilia, von Willebrand patients will save money | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रक्त चाचणी आता होईल केवळ ५८२ रुपयांत; हिमोफिलिया, व्हॉन विलेब्रडग्रस्तांचे पैसे वाचणार

भारतात सुमारे १.५ लाख लोकांना हिमोफिलिया आहे, पण केवळ २७,००० जणांचेच अधिकृत निदान झाले आहे. ...

विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल? - Marathi News | Special Article: Will AI make farmers earn four times more money? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?

AI मुळे शेतीची उत्पादकता वाढेल; पण शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल का? - या प्रश्नाच्या उत्तरावरच 'AI महा अॅग्री-पॉलिसी' या प्रकल्पाचे यश-अपयश ठरेल! ...

Artificial Intelligence Explained: कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि ‘एआय’ आक्रमणाची भीती - Marathi News | Computer engineering and the fear of AI attacks | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Artificial Intelligence Explained: कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि ‘एआय’ आक्रमणाची भीती

‘एआय’च्या वाढत्या वापरामुळे संगणक अभियंत्यांना भविष्यात नोकऱ्या मिळणार का? ज्या आहेत त्या टिकणार का?- या प्रश्नांबाबत तज्ज्ञ नेमके काय म्हणतात? ...

देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल... - Marathi News | The country's most expensive TV was sold for 3 million; TCL X955 Max TV WORLDS largest tv | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

काहीजण म्हणतील सोनीचा टीव्ही घेऊ, तो देखील तेवढ्याच किंमतीत मिळतो. पण जर तुम्हाला कोणी सांगितले की टीव्ही ३० लाखांनाही मिळतो, तर तुमचा विश्वास बसेल का... ...

खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले... - Marathi News | BSNL 5G service will be launched soon; The name has also been decided | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...

BSNL 5G : BSNL च्या 5G सेवेची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. ...

SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक! - Marathi News | Technology: It is easy to identify whether an SMS is fraudulent or important without opening it; Use 'this' trick! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!

SMS Fraud Detection Trick : मेसेज बॉक्समधले काही मेसेज आपण उत्सुकतेने उघडून पाहतो आणि स्कॅममध्ये अडकतो, तसे होऊ नये त्यासाठी आवश्यक माहिती! ...