Asia Cup 2025, Ind Vs Pak: अशिया चषक स्पर्धेतील सुपर ४ फेरीत भारत आणि पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा आमने सामने येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सूर्यकुमार यादव याने पाकिस्तानी संघाच्या जखमेवर मीठ चोळत त्यांना पुन्हा एकदा डिवचले आहे. ...
India-Pakistan Asia cup 2025 controversy: भारत-पाकिस्तान सामन्यावेळी टॉसपूर्वीच्या चार मिनिटांत बरेच काही घडले होते, असे वृत्त क्रिकइन्फोने दिले आहे. टॉसच्या ठीक चार मिनिटे आधी पायक्रॉफ्ट यांना बीसीसीआयचा संदेश मिळाला होता. ...