भद्रावती तालुक्यातील पिरली येथील मुख्याध्यापक देविदास सांगळे यांच्या संकल्पनेतून शालेय पोषण आहार अंतर्गत स्वंयपाक शिजवणाऱ्या दुर्गा सपाट यांनी आपल्या दोन मुलांच्या मदतीने विद्यार्थ्यांसाठी स्वत:च्याच घरीच शाळा सुरू केली. ...
यंदा कोरोनामुळे शिक्षकांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन शक्य नसल्याने, शासनाने यंदा समाजातील प्रत्येकाला शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ५ सप्टेबर रोजी ‘शिक्षक दिनाला’ ‘थँक्यू टिचर’ म्हणण्याचे आवाहन केले आहे. ...
आलागोंदी हे गाव आदिवासीबहुल आहे. बोटावर मोजण्याइतक्याच लोकांजवळ अँड्रॉइड मोबाईल आहे. या गावात राजेंद्र रामहरी टेकाडे हे आलागोंदी जि.प. प्राथमिक शाळेत एकल शिक्षक आहेत. त्यांच्या शाळेत केवळ १२ विद्यार्थी आहे. या विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू रहावे यासाठी ...
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू झाल्यानंतर जितका धोका विद्यार्थ्यांना आहे तितकाच शाळेत दूरदूरवरून प्रवास करून येणाऱ्या शिक्षकांना, त्यांच्या कुटुंबालाही आहे. ...