लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षक दिन

शिक्षक दिन

Teachers day, Latest Marathi News

माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन देशभरात ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
Read More
Teachers Day: कोल्हापुरातील अंधशिक्षक अजय वणकुद्रे यांनी अंधविद्यार्थ्यांना दिली 'उमेद', तेरा वर्षांची तपश्चर्या  - Marathi News | Ajay Vanakudre a blind teacher in Kolhapur gave Hope to blind students | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Teachers Day: कोल्हापुरातील अंधशिक्षक अजय वणकुद्रे यांनी अंधविद्यार्थ्यांना दिली 'उमेद', तेरा वर्षांची तपश्चर्या 

शेकडो विद्यार्थ्यांना दाखवली यशाची वाट  ...

Teachers Day: उपेक्षितांच्या शिक्षणासाठी गुरु करतोय ‘भंगार’ गोळा !, कोल्हापूर जिल्ह्यातील अशोक जाधव यांचा अनोखा उपक्रम - Marathi News | Ashok Jadhav a teacher from Yadrav in Kolhapur collects scraps for the education of the marginalized | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Teachers Day: उपेक्षितांच्या शिक्षणासाठी गुरु करतोय ‘भंगार’ गोळा !, कोल्हापूर जिल्ह्यातील अशोक जाधव यांचा अनोखा उपक्रम

आर्थिक पाठबळ मिळाल्यास उपेक्षितांचे शैक्षणिक जीवन उंचावेल ...

गुरुजी करा मज्जा..! पुढच्या सत्रात १२८ दिवस सुट्या - Marathi News | Teachers have 128 days holidays in the next session | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गुरुजी करा मज्जा..! पुढच्या सत्रात १२८ दिवस सुट्या

शिक्षणाधिकाऱ्यांनी जाहीर केले नियोजन : ११ मे यंदाच्या सत्राचा शेवटचा दिवस ...

Thane: शिक्षकाने "आई" होऊन शिकवावे - दीपक नागरगोजे   - Marathi News | Thane: A teacher should become a "mother" and teach - Deepak Nagargoje | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिक्षकाने "आई" होऊन शिकवावे - दीपक नागरगोजे  

Thane: समाजातील दाहक मांडता मांडता शिक्षकाला आई व्हावे लागते तरच मुल उत्तम शिकतात आणि  शिक्षक आणि मुलांमध्ये एक अतूट नाते निर्माण होते, असे अनुभव दीपक नागरगोजे यांनी ठाण्यात कथन केले. ...

काजोलच्या आयुष्यातील ३ अत्यंत महत्वाच्या व्यक्ती, ती म्हणते, त्यांच्याशिवाय माझे काय झाले असते.. - Marathi News | Kajol celebrate Teacher's day by giving wishes to her mother Tanuja, grand mother and a great grand mother | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काजोलच्या आयुष्यातील ३ अत्यंत महत्वाच्या व्यक्ती, ती म्हणते, त्यांच्याशिवाय माझे काय झाले असते..

Celebration Of Teacher's Day By Kajol: "To my biggest mentor....." असं म्हणत काजोलने तिच्या आयुष्यातील ३ व्यक्तींना टीचर्स डे च्या शुभेच्छा दिल्या आहेत... (viral video of Kajol) ...

आदिवासी मुलांसह राहत त्यांच्या स्वप्नांना पंख देणारी चंद्रपूर जिल्ह्यातल्या गाेंडगुंडा गावातली जगावेगळी शिक्षिका - Marathi News | Teachers' Day : meet Vaishali Gedam, a teacher who inspires tribal kids in Gogunda village chandrapur -Maharashtra. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आदिवासी मुलांसह राहत त्यांच्या स्वप्नांना पंख देणारी चंद्रपूर जिल्ह्यातल्या गाेंडगुंडा गावातली जगावेगळी शिक्षिका

शिक्षक दिन विशेष : चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडगुडा गावातील प्रयोगशील शिक्षिका वैशाली गेडाम, आदिवासी मुलांसह जगत, शिकत-शिकवत एक वेडं स्वप्न बघणारी आणि ते प्रत्यक्षात जगणारी एक जगावेगळी शिक्षिका. Teachers' Day ...

शिक्षकदिन ठरला आंदोलन दिन, हार तुऱ्याच्या दिवशी झळकल्या काळ्या फिती - Marathi News | Teacher's Day became a protest day, black ribbons were displayed on the day of garlands | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शिक्षकदिन ठरला आंदोलन दिन, हार तुऱ्याच्या दिवशी झळकल्या काळ्या फिती

जिल्हा परिषदेपुढे शिक्षकांनी केली घोषणाबाजी ...

शिक्षक दिनापूर्वी ५२ विद्यार्थ्यांना शाळेतून काढले, चंद्रपूरच्या सैनिक शाळेची घटना - Marathi News | 52 students expelled from school before Teacher's Day, Chandrapur's Sainik School incident | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिक्षक दिनापूर्वी ५२ विद्यार्थ्यांना शाळेतून काढले, चंद्रपूरच्या सैनिक शाळेची घटना

नववीच्या विद्यार्थ्यांचा समावेश ...