शिक्षणात सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती बदलण्याची ताकद आहे. त्यासाठी शिक्षणाला तंत्रज्ञानाची साथ मिळायला हवी. विकसित देशांच्या बरोबरीने आपल्याला प्रगती करायची असेल तर शिक्षणाच्या आधुनिक सुविधा व चांगल्या दर्जाचे शिक्षण ग्रामीण भागापर्यंतही पोहोचायला हव ...
राज्य शासनाने दि. १ व २ जुलै २०१६ अन्वये राज्यातील विनाअनुदानित शाळा अनुदानासाठी पात्र म्हणून घोषित केल्या होत्या. त्यांना अनुदान वितरीत करण्याचा आदेश शासनाने काल, शिक्षकदिनी संमत केला आहे. ...
इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांंपेक्षा जिल्हा परिषद शिक्षकांचा दर्जा चांगला आहे़ त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक कुठेही कमी नाहीत, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांनी व्यक्त केला़ ...
मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षक दिनानिमित्त आयोजित पारितोषिक वितरण समारंभ आणि माजी विद्यार्थी मेळाव्यात पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख बोलत होते. ...
अखिल भारतीय क्षत्रिय अहिर शिंपी समाजातर्फे शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या समाजातील ३३ आदर्श शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, शाल-श्रीफळ तसेच प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला़ ...
‘जयदेव जयदेव जय भाजपा सरकार, शंभर टक्के हक्काचा द्या आम्हा पगार...’ या महाआरतीद्वारे विनाअनुदानित शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षकांनी बुधवारी विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येथे आंदोलन केले. ...