लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षक दिन

शिक्षक दिन, मराठी बातम्या

Teachers day, Latest Marathi News

माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन देशभरात ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
Read More
Teachers Day; रेल्वेतील पहिली नोकरी मिळाली ती शिक्षकांमुळेच - Marathi News | It was because of the teachers that I got my first job on the train | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Teachers Day; रेल्वेतील पहिली नोकरी मिळाली ती शिक्षकांमुळेच

सहायक विद्युत अभियंता ते विभागीय व्यवस्थापक प्रवास करणाºया हितेंद्र मल्होत्रा यांच्या आयुष्याला आकार देणारे कोण आहेत ते दोघे ...

Teachers Day -शिक्षकांनी पुस्तक नाही, तर आयुष्यातील मूल्ये शिकविली : अमन मित्तल - Marathi News | Teachers teach not the book, but the values of life: Aman Mittal | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Teachers Day -शिक्षकांनी पुस्तक नाही, तर आयुष्यातील मूल्ये शिकविली : अमन मित्तल

जीवन कधीही थांबत नाही आणि मेहनतीशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही, ही शिकवण सुरेंद्र यांनी मला दिली; जी मी कधीच विसरू शकत नाही....’ आपल्या शिक्षकांविषयी कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आपल्या भावना व्यक्त करीत होते. ...

Teachers Day; पहिली ‘एन्डोस्कोपी’ केली ती प्राध्यापकामुळेच - Marathi News | The first 'endoscopy' was done by a professor | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Teachers Day; पहिली ‘एन्डोस्कोपी’ केली ती प्राध्यापकामुळेच

वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता असणाºया डॉ. संजीव ठाकूर यांच्या आयुष्याला आकार देणारे कोण आहेत शिक्षक ? ...

Teachers Day -शिक्षकांमुळेच ‘आयपीएस’ झालो : डॉ. अभिनव देशमुख - Marathi News | Teachers became 'IPS': Dr Abhinav Deshmukh | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Teachers Day -शिक्षकांमुळेच ‘आयपीएस’ झालो : डॉ. अभिनव देशमुख

शिक्षणाची अभिरुची वाढल्याने इंडियन पोलीस सर्व्हिस (आयपीएस)मध्ये मी पोलीस अधीक्षक झालो....’ हा अनुभव सांगताना पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करीत होते. ...

Teachers Day; तू शेतकºयाचा मुलगा आहेस, त्यांच्यासाठी काम कर - Marathi News | You are the son of a farmer, work for them | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Teachers Day; तू शेतकºयाचा मुलगा आहेस, त्यांच्यासाठी काम कर

आयकर विभाग सोडून आयएएस झालेल्या दीपक तावरे यांच्या जीवनाला आकार देणारे कोण आहेत ते दोन शिक्षक  ...

शिक्षक दिन : आई-गुरूंच्या मार्गदर्शनामुळेच झालो आयएएस : श्रावण हर्डीकर - Marathi News | Teacher's Day: IAS due to the guidance of parents and teachers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षक दिन : आई-गुरूंच्या मार्गदर्शनामुळेच झालो आयएएस : श्रावण हर्डीकर

‘असामान्यत्वाचा ध्यास घे, असा आत्मविश्वास गुरू आणि आईने भरल्याने मिळाले यश, स्वप्न उतरले सत्यात ...

शिक्षक दिन : शिक्षकांमुळे मॉनिटर ते कुलगुरूंपर्यंतच्या प्रवासाला दिशा : डॉ. नितीन करमळकर  - Marathi News | Teacher's Day: Direction from teacher to Monitor to Vice Chancellor: Dr. Nitin Karamalkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षक दिन : शिक्षकांमुळे मॉनिटर ते कुलगुरूंपर्यंतच्या प्रवासाला दिशा : डॉ. नितीन करमळकर 

विद्यार्थी घडवणे म्हणजे समाज घडवणे आणि समाज घडवणे म्हणजे देश घडविणे आहे. हे शिक्षकांनी लक्षात घेतले पाहिजे. ...

शिक्षक दिन : शिक्षकांमुळे सुटले गणित-इंग्रजीचे कोडे : डॉ. दीपक म्हैसेकर  - Marathi News | Teacher day : Mathematics-English Puzzle Released by Teachers: Dr. Deepak Mhaisecar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षक दिन : शिक्षकांमुळे सुटले गणित-इंग्रजीचे कोडे : डॉ. दीपक म्हैसेकर 

आमच्यावेळी डॉक्टर आणि इंजिनिअर याच पेशात जाण्यास प्रोत्साहन दिले जात होते. मात्र, वडिलांनी प्रशासकीय सेवेत जाण्यास सुचविले होते.   ...