"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी डोळ्यात पाणी, हातात वडिलांच्या अस्थी; इंडिगोची फाइट कॅन्सल, हतबल लेकीने सरकारकडे मागितली मदत मुंबई-पुणे विमानासाठी मोजा ६७,५०० रुपये; अन्य कंपन्यांनी प्रवाशांना प्रचंड लुटले मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती... नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही... "मला खरंच वाटत नव्हतं.."; स्मृती मंधानाची इन्स्टा पोस्ट चर्चेत मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट झाले ५०-६० हजारांना; इंडिगोची विमाने रद्द, दुसऱ्या कंपन्यांनी लुटायला सुरुवात केली... एअरटेलने स्वस्तातले ३० दिवसांचे दोन प्लॅन बंद केले; आता जास्त पैसे मोजल्याशिवाय पर्याय नाही इंडिगोला मोठा दिलासा! डीजीसीएने क्रू विश्रांतीचा नियम मागे घेतला, तरीही उड्डाणे सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागणार सातपुड्यातील ‘दशरथ मांझी’! रायसिंग वळवी हातात फावडे, कुदळ घेऊन घाटमार्गातील बुजवताहेत खड्डे ७९ वर्षीय अब्जाधीश वारसदाराच्या शोधात! पत्नी हवी म्हणून जाहिरात काढली, वर्षाला ६० लाख पगार देणार, काम एकच...
टॅक्सी, मराठी बातम्या FOLLOW Taxi, Latest Marathi News
ई बाईकला प्रमोट करण्याच्या दृष्टीने परिवहन विभागाने धोरण आखले असून त्याला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. ...
Central Government will Launch Co-Operative Taxi Service: भारत सरकार लवकरच ओला उबेरसारखा सरकारी टॅक्सी प्लॅटफॉर्म उभा करणार आहे. केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांनी लोकसभेतील आपल्या भाषणादरम्यान याची घोषणा केली आहे. ...
Bike Taxi in Mumbai: मुंबईमध्ये यापूर्वी बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली होती. पण, टॅक्सीचालक संघटनांच्या विरोधामुळे ती बंद करण्यात आली होती. ...
Mumbai Auto Taxi Fare Hike: मुंबई महानगर क्षेत्रात १ फेब्रुवारीपासून रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात तीन रुपयांनी वाढ झाली. ...
३० एप्रिल नंतर ५० रुपये प्रतिदिन दंड; रिकॅलिब्रेशन अभावी प्रवाशांची लूट ...
Mumbai Auto Taxi Fare Hike: मीटर रिक्षा-टॅक्सीचे नवे दर लागू; खिशाला चटके. ...
Mumbai Auto Taxi Fare Hike: मुंबईकरांचा रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागणार यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. ...
ST Bus Ticket Fare Hike: एसटी बसेससोबतच रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीलाही मान्यता देण्यात आली असून या दोन्ही वाहनांच्या दरात ३ रुपयांची वाढ होणार आहे. ...