Maharashtra Assembly Election 2024 : आर. आर. पाटील यांनी केसाने माझा गळा कापण्याचा प्रयत्न केला, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी येथे केले. ...
आपल्या ७१ तर काँग्रेसच्या ६९ जागा होत्या. ४ खाती जास्त घेऊन मुख्यमंत्रिपद सोडून दिले. जर तेव्हा मुख्यमंत्रिपद घेतले असते तर आजपर्यंत राज्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री राहिला असता असं अजित पवारांनी सांगितले. ...
तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून संजयकाका पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. आज राष्ट्रवादीचा मेळावा आयोजित केला, तिथे अजितदादांनी विविध गौप्यस्फोट केले. ...