lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तरुण तेजपाल

तरुण तेजपाल

Tarun tejpal, Latest Marathi News

आरोपपत्र रद्द करण्याची तरूण तेजपालची याचिका फेटाळली - Marathi News |  Tarun Tejpal's plea rejected the chargesheet rejected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरोपपत्र रद्द करण्याची तरूण तेजपालची याचिका फेटाळली

पत्रकार युवतीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपपत्र रद्द करण्याची तरुण तेजपालची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने बुधवारी फेटाळली. त्यामुळे तेजपालला खटल्याला सामोरे जावे लागणार आहे. ...

तेजपालला न्यायालयाकडून दिलासा नाही, आरोपत्रप रद्द करण्याची याचिका फेटाळली - Marathi News | Tejpal does not get relief from court, dismiss plea dismisses petition | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तेजपालला न्यायालयाकडून दिलासा नाही, आरोपत्रप रद्द करण्याची याचिका फेटाळली

पत्रकार युवतीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपपत्र रद्द करण्याच्या या आरोपी तरुण तेजपालची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने बुधवारी फेटाळली. त्यामुळे तेजपालला खटल्यालास सामोरे जावे लागणार आहे.  ...

तरूण तेजपाल प्रकरणात सुनावणी पूर्ण, निकाल ठेवला राखून - Marathi News | The Tarun Tejpal case is full of hearing, the result has not been kept | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तरूण तेजपाल प्रकरणात सुनावणी पूर्ण, निकाल ठेवला राखून

पत्रकार युवतीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपपत्र रद्द करण्याच्या आरोपी तरूण तेजपाल याच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात सुनावणी पूर्ण झाली असून खंडपीठाने निवाडा राखून ठेवला आहे.  ...