lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तरुण सागर

तरुण सागर

Tarun sagar, Latest Marathi News

 जैन धर्मियांनाच नव्हे, तर धर्माबद्दल श्रद्धा असणाऱ्या प्रत्येकासाठी आदरणीय असलेले व्यक्तिमत्व म्हणजे मुनी तरुण सागर.  समाजातील अनिष्ट रुढी-परंपरांवर परखड शब्दांमध्ये प्रहार करण्यासाठी ते सुपरिचित होते. १ सप्टेंबर २०१८ रोजी त्यांचं निधन झालं.
Read More
जैन मुनी तरुण सागरजी महाराज यांची मुक्तागिरी भेट राहून गेली - Marathi News | Tarun Sagarji Maharaj's wish to visit Muktagiri is remain unfulfilled | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जैन मुनी तरुण सागरजी महाराज यांची मुक्तागिरी भेट राहून गेली

जैन मुनी तरुण सागरजी महाराज यांचे  जैनधर्मीयांचे सिद्धक्षेत्र असलेल्या मुक्तागिरी तथा दक्षिण भारताचे शिखरजी मेंढेगिरी येथे येण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले. त्याबद्दल येथील जैन बांधवांसह संस्थानच्या व्यवस्थापकांनी त्यांच्या स्मृतीला उजाळा दिला. ...

नाशिक सकल जैन समाजासाठी ‘ती’ पर्वणीच... : मुनिश्री तरुणसागरजींचा मोठा सहवास - Marathi News | Nashik: It is a celebration of 'Junk' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक सकल जैन समाजासाठी ‘ती’ पर्वणीच... : मुनिश्री तरुणसागरजींचा मोठा सहवास

नाशिककर जैन समाजबांधवांसाठी मुनिश्री तरुणसागरजींचा नाशकात मुक्काम ही पर्वणीच ठरली होती. तरुणसागरजी महाराज हे परखड व कटू प्रवचनासाठी प्रसिध्द होते. ४ जुलै २००४साली तरुणसागरजींचे नाशिक कुंभनगरीत आगमन झाले होते ...

तरुणसागरजी महाराज यांनी दिली सर्वप्रथम ‘लोकमत’ला भेट : जळगावात सांगितला किस्सा - Marathi News | Tarunasagarji Maharaj first presented 'Lokmat | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तरुणसागरजी महाराज यांनी दिली सर्वप्रथम ‘लोकमत’ला भेट : जळगावात सांगितला किस्सा

‘लोकमत’बद्दल प्रेम ...

देशापुढील सर्वात मोठी समस्या अन् क्रांतीचा मंत्र; वाचा, मुनीश्री तरुण सागरजींचं नेमकं विवेचन - Marathi News | Jain Monk Tarun Sagar Maharaj question and answer sessions in Aurangabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशापुढील सर्वात मोठी समस्या अन् क्रांतीचा मंत्र; वाचा, मुनीश्री तरुण सागरजींचं नेमकं विवेचन

२००८ मध्ये औरंगाबाद इथं राष्ट्रसंत मुनीश्री तरुणसागरजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपौर्णिमा महोत्सव झाला होता. त्यात धार्मिक, सामाजिक, राजकीय विषयांवर गुरू-शिष्यांमध्ये प्रश्नोत्तरं रंगली होती. ...

...अन् विशाल ददलानीला मागावी लागली होती मुनी तरुण सागर यांची माफी! - Marathi News | When Vishal Dadlani got in trouble for mocking Jain monk tarun sagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन् विशाल ददलानीला मागावी लागली होती मुनी तरुण सागर यांची माफी!

तरुण सागर यांच्या हरयाणा विधानसभेतील भाषणावर केली होती टीका ...

Jain Monk Tarun Sagar: जिलबी खाता-खाता 'ते' वाक्य ऐकलं अन् तरुण सागर बनले संत! - Marathi News | Jain Monk Tarun Sagar: how and when tarun sagar decided to become a monk | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jain Monk Tarun Sagar: जिलबी खाता-खाता 'ते' वाक्य ऐकलं अन् तरुण सागर बनले संत!

Jain Monk Tarun Sagar: सहावीत असताना तरुण सागर यांनी संत परंपरेचा स्वीकार केला होता आणि त्यामागची प्रेरणा ठरलं होतं, ते आचार्य पुष्पदन्तसागरजी महाराज यांचं एक वाक्य. ...

Jain Monk Tarun Sagar : राष्ट्रसंत तरुणसागर महाराजांचे ‘लोकमत’शी विशेष ऋणानुबंध - Marathi News |  Special Relations with 'Lokmat' of Nationalist Congress Party | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Jain Monk Tarun Sagar : राष्ट्रसंत तरुणसागर महाराजांचे ‘लोकमत’शी विशेष ऋणानुबंध

राष्ट्रसंत तरुणसागर महाराजांचे ‘लोकमत’शी विशेष ऋणानुबंध होते. ‘लोकमत’मध्ये चातुर्मास कालावधीत महाराजांचे प्रवचन व विचारांचा सार असलेल्या लेखन सदराची ‘तरुणवाणी’ पुस्तिका काढण्यात आली. ...