सध्या तारक मेहता..चष्मा मधील सोधी म्हणजेच गुरुचरण सिंग बेपत्ता आहे. त्यांनी लोकप्रियतेच्या शिखरावर असताना ही मालिका का सोडली याविषयी माहिती समोर आलीय ...
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या प्रसिद्ध टीव्ही शोमध्ये रोशन सिंग सोढीची भूमिका साकारणारा अभिनेता चार दिवसांपासून बेपत्ता आहे. वडिलांच्या वाढदिवसासाठी तो दिल्लीला आला होता आणि परतत असताना विमानतळावरून बेपत्ता झाला. सोढीच्या इन्स्टाग्रामवरुन हे उघड झाल ...