Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : अलीकडे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील अनेक कलाकार एकापाठोपाठ एक शो सोडून जात आहेत आणि यामुळे चाहते चांगलेच नाराज आहेत. पण आता निर्माते असित मोदी यांनी यावरचा एक उपाय शोधला आहे... ...
Mandar Chandwadkar Birthday : तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतल्या भिडे मास्तर म्हणजेच मंदार चांदवाडकरचा आज वाढदिवस आहे. मंदार भिडे गुरुजी म्हणून इतके लोकप्रिय आहे की त्याला त्याच नावाने शेजारचे ओळखतात आणि विजेचे बिलदेखील त्याच नावाने येते. ...
'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये सोनूची भूमिका आधी निधी भानुशालीने साकारली होती, निधीने मालिका सोडल्यानंतर पलक सिंधवानीला संधी मिळाली.पलकनेही मिळालेल्या संधीचे सोनं करत अतिशय खुबीनेही भूमिका साकारली. ...
प्रियाने मालिकेचे दिग्दर्शक मावव राजदासोबत लग्न केले आहे. त्यांना एक मुलगाही आहे. विशेष म्हणजे प्रिया आणि मालव यांच्या लग्नाला १० वर्ष पूर्ण झाली आहेत. ...
Taarak Mehta ka ooltah chashmah: शाळेच्या गणवेशात पासपोर्ट साईज फोटोमध्ये दिसणार हा क्युट मुलगा आता बराच मोठा झालाय. तारका मेहता का उल्टा चष्मामध्ये तो बरेच वर्ष अभिनय करतोय. ...