ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
अभिनेता दया शंकर पांडे (Daya Shankar Panday) हा 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ulta Chashma) या लोकप्रिय मालिकेत चालू पांडेची भूमिका साकारताना दिसला आहे. याआधी त्याने अनेक उत्तम चित्रपटात काम केले आहे. ...
गेल्या काही वर्षांपासून 'तारक मेहता...'ची टीम नवीन दयाबेनच्या शोधात आहे. मात्र, अद्याप त्यांना दयाबेन मिळालेली नाही. याबाबत आता असित मोदी यांनी प्रतिक्रिया देत मालिकेत लवकरच दयाबेन दिसणार असल्याचं म्हटलं आहे. ...
Taarak Mehta Ka Ulta Chashma Fame Disha Vakani: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतून दयाबेन अनेक वर्षांपासून गायब आहे. लग्नानंतर ती २०१८ मध्ये प्रसूती रजेवर गेली आणि तेव्हापासून ती मालिकेत परतलीच नाही. ...