लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा

तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा, मराठी बातम्या

Tarak mehta ka ooltah chashmah, Latest Marathi News

'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा - Marathi News | Gurucharan Singh is missing since 10 days his father revealed what had happened night before it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा

गुरुचरण सिंगचे वडील चिंतेत, १० दिवसांपासून मुलाचा पत्ताच नाही? ...

'तारक मेहता..' सोडल्यावर गुरुचरणला मिळाले नाहीत कष्टाचे पैसे; अखेर निर्मात्यांनी सोडलं मौन - Marathi News | tv-asit-modi-reacts-if-missing-tmkoc-actor-gurucharan-singh-was-paid-his-dues-also-comment-on-his-behaviour | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तारक मेहता..' सोडल्यावर गुरुचरणला मिळाले नाहीत कष्टाचे पैसे; अखेर निर्मात्यांनी सोडलं मौन

Asit Modi: गुरुचरण सिंह आर्थिक संकटात असल्याचं म्हटलं जात आहे. यामध्येच त्यांना तारक मेहता सोडल्यावर पैसेही मिळाले नव्हते. या सगळ्यावर असित मोदींनी स्पष्टीकरण दिलं आहे. ...

अचानक बेपत्ता झाली होती बॉलिवूड अभिनेत्री; ११ महिन्यांनी सापडला हाडांचा सांगाडा - Marathi News | rajesh-khanna-co-star-laila-khan-death-mystery-actress-brutal-murder-at-farmhouse-skeleton-was-recovered-know-what happened | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अचानक बेपत्ता झाली होती बॉलिवूड अभिनेत्री; ११ महिन्यांनी सापडला हाडांचा सांगाडा

Laila khan: 'या' एका कारणामुळे सावत्र वडिलांनीच केली लैलाची हत्या, संपूर्ण कुटुंबालाही केलं गायब ...

सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया - Marathi News | Tarak Mehta Ka Ooltah Chashmah fame actor Tanuj Mahashabde on Gurucharan Singh missing case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया

अभिनेते गुरुचरण सिंग गेल्या 8 दिवसांपासून बेपत्ता आहेत. पोलिस ठिकठिकाणी त्यांचा शोध घेत आहेत मात्र अद्याप हाती काही लागलेले नाही. ...

'ते एखाद्या गोष्टीपासून पळ काढतील असे..'; गुरुचरण सिंह बेपत्ता प्रकरणावर ऑनस्क्रीन लेकाची प्रतिक्रिया - Marathi News | taarak-mehta-ka-ooltah-chashmah-fame-gurucharan-singh-missing-onscreen-son-samay-shah-reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ते एखाद्या गोष्टीपासून पळ काढतील असे..'; गुरुचरण सिंह बेपत्ता प्रकरणावर ऑनस्क्रीन लेकाची प्रतिक्रिया

Samay shah: समय शाह याने 'तारक मेहता'मध्ये गुरुचरण सिंह यांच्या ऑनस्क्रीन मुलाची भूमिका साकारली आहे. त्यामुळे त्यांच्या बेपत्ता होण्याची माहिती ऐकल्यावर तो शॉक्ड झाला आहे. ...

गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...' - Marathi News | Gurucharan Singh s father is not in good condition to talk relatives gave information | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम सोढी म्हणजेच गुरुचरण सिंग ७ दिवसांपासून बेपत्ता आहेत. ...

"आम्ही शेवटचे भेटलेलो तेव्हा..", गुरुचरणच्या बेपत्ता होण्यावर 'तारक मेहता..' मधील भिडेंची प्रतिक्रिया - Marathi News | tarak mehta fame bhide mandar chadwadkar talk about gurucharan singh missing news | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आम्ही शेवटचे भेटलेलो तेव्हा..", गुरुचरणच्या बेपत्ता होण्यावर 'तारक मेहता..' मधील भिडेंची प्रतिक्रिया

'तारक मेहता..' मधील सोढी अर्थात गुरुचरणसिंग बेपत्ता झाल्यावर मालिकेतील आत्माराम भिडेंनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे (tarak mehta ka ooltah chashma, gurucharan singh) ...

Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम - Marathi News | taarak mehta ka ooltah chashmah sodhi gurucharan singh caught on cctv camera facing financial crunch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम

Gurucharan Singh : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या टेलिव्हिजनवरच्या लोकप्रिय कॉमेडी शोमध्ये रोशन सिंग सोढीची भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंग याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. हा अभिनेता गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता आहे. ...