बॉलिवूड अभिनेत्री ‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र करिअरमध्ये आलेल्या अपयशामुळे ती बॉलिवूडपासून दूर निघून गेली. नुकतीच ती अमेरिकेतून भारतात परतली आहे. Read More
36 वर्षीय तनुश्रीने 'आशिक बनाया आपने', 'हॉर्न ओके प्लीज', 'ढोल' या चित्रपटांमध्ये काम केले. तिचा शेवटचा चित्रपट 10 वर्षांपूर्वी म्हणजे 2010 मध्ये आलेला 'अपार्टमेंट' हा होता. ...