बॉलिवूड अभिनेत्री ‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र करिअरमध्ये आलेल्या अपयशामुळे ती बॉलिवूडपासून दूर निघून गेली. नुकतीच ती अमेरिकेतून भारतात परतली आहे. Read More
तनुश्री दत्ताचे केलेले आरोप नाकारल्यानंतर अभिनेते नाना पाटेकर यांनी आज तनुश्रीला कायदेशीर नोटीस पाठवले. नाना पाटेकर यांचे वकील राजेंद्र शिरोडकर यांनी एएनआयशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ...
अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केले होते, या अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या आरोपानंतर २००८ सालच्या एका जुन्या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटले आहे. ...
#metoo च्या माध्यमातून अनेक अभिनेत्रींनी आपल्यासोबत झालेल्या अत्याचारांना वाचा फोडली होती. यांत अभिनेत्री राधिका शर्मा, स्वरा भास्कर, रिचा चढ्ढा, कोंकणासेन शर्मा यांचा समावेश आहे. ...