बॉलिवूड अभिनेत्री ‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र करिअरमध्ये आलेल्या अपयशामुळे ती बॉलिवूडपासून दूर निघून गेली. नुकतीच ती अमेरिकेतून भारतात परतली आहे. Read More
९० चे दशक गाजवणारी अभिनेत्री रवीना टंडन हिने अलीकडे तनुश्री दत्ता व नाना पाटेकर वादात तनुश्रीची पाठराखण करत, पतीच्या चुका पदराआड लपवणाऱ्या इंडस्ट्रीतील तमाम पत्नींवर निशाणा साधला होता. ...
अभिनेत्री तनुश्री दत्ता यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर संतप्त झालेले मनसेचे कार्यकर्ते लोणावळ्यातील बिग बॉसच्या सेटवर पोहोचले होते. यावेळी त्यांनी दत्ता यांना बिग बॉसमध्ये प्रवेश दिल्यास स्टेज उखडून ...
‘हॉर्न ओक प्लीज’ या चित्रपटाच्या एका गाण्याच्या शूटींगवेळी नाना पाटेकर यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केले होते आणि यानंतर एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपल्याला धमकावले होते,असा तनुश्रीचा आरोप आहे.याच घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व ...
अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकरवर गैरवर्तन केल्याचा आरोप केल्यानंतर बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. या वादावर बॉलिवूड दोन गटात विभागले आहे. काहींना नानाला पाठींबा दिला आहे तर अनेकजण तनुश्रीच्या पाठीशी आहे. आता अभिनेत्री रेणुका शहाणे हिने तनुश्रीला ...
तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर वाद आता चांगलाच विकोपाला गेला आहे. आता या वादात कॉन्ट्रोवर्सी क्वीन राखी सावंत हिनेही उडी घेतली आहे. केवळ इतकेच नाही तर तिने एक वेगळीच स्टोरी सांगितली आहे. ...