लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तनुश्री दत्ता

तनुश्री दत्ता, मराठी बातम्या

Tanushree dutta, Latest Marathi News

बॉलिवूड अभिनेत्री ‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र करिअरमध्ये आलेल्या अपयशामुळे ती बॉलिवूडपासून दूर निघून गेली. नुकतीच ती अमेरिकेतून भारतात परतली आहे.
Read More
मी भोगले ते तुमची मुलंही भोगतील...! तनुश्री दत्ताने दिला शाप!! - Marathi News | 'Your children will suffer,' Tanushree Dutta CURSES Nana Patekar, Ganesh Acharya and Rakhi Sawant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मी भोगले ते तुमची मुलंही भोगतील...! तनुश्री दत्ताने दिला शाप!!

तनुश्रीने नव्याने  नाना पाटकेकर, राकेश सारंग, सामी सिद्दीकी आणि गणेश आचार्य यांच्यावर असली नसली सगळी भडास काढली. केवळ इतकेच नाही तर माझा शाप तुम्हाला भोवणार, कुठलाच देव तुम्हाला वाचवायला येणार नाही, असेही ती म्हणाली. ...

B'day Special:आलिशान फार्महाऊस आणि महागड्या गाड्यांसह ७२ कोटींचे मालक असूनही, नाना पाटेकर जगतात साधे पद्धतीने जीवन - Marathi News | Luxurious Farmhouse, Expensive Cars And Owns 72 Crores Property,But Nana Patekar Living Simple Life Normally | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :B'day Special:आलिशान फार्महाऊस आणि महागड्या गाड्यांसह ७२ कोटींचे मालक असूनही, नाना पाटेकर जगतात साधे पद्धतीने जीवन

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात सरसावणाऱ्या आणि त्यांच्यात सामान्यांप्रमाणे मिसळणाऱ्या नाना पाटेकर यांनी त्यांच्या कमाईतील ९० टक्के रक्कम समाजसेवेसाठी खर्च केली आहे. ...

तनुश्री-राखी नवा वाद सुरू; राखीने पुन्हा धरले धारेवर! - Marathi News | Tanushree-Rakhi new dispute begins; Rakhi again caught Dharevar! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तनुश्री-राखी नवा वाद सुरू; राखीने पुन्हा धरले धारेवर!

कलाविश्वात सुरु असलेल्या या आरोप-प्रत्यारोपामध्ये राखीने नानांची बाजू घेत तनुश्रीवर टाकास्त्र सोडले होते. त्यानंतर तनुश्री-राखी हा नवा वाद सुरू झाला. मात्र आता तनुश्री अमेरिकेला परतल्याने राखी सावंतने पुन्हा एकदा तिला धारेवर धरले आहे. आता पुन्हा एकदा ...

Tanushree Dutta Controversy : तनुश्री-नाना पाटेकर प्रकरणी आता होणार डेजी शाहची चौकशी! - Marathi News | #MeToo: Daisy Shah summoned to record statement in Tanushree Dutta-Nana Patekar case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Tanushree Dutta Controversy : तनुश्री-नाना पाटेकर प्रकरणी आता होणार डेजी शाहची चौकशी!

तनुश्री दत्ता- नाना पाटेकर या वादाला अचानक नवी कलाटणी मिळाली आहे. होय, मुंबई पोलिसांनी याप्रकरणी अभिनेत्री डेजी शाहला समन्स बजावले आहे.   ...

#MeToo: तनुश्री दत्ता स्वत: च्या चुका लपविण्यासाठी बोलतेय खोटे - गणेश आचार्य - Marathi News | #MeToo: Tanushree Dutta speaks to hide his own mistakes - Ganesh Acharya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :#MeToo: तनुश्री दत्ता स्वत: च्या चुका लपविण्यासाठी बोलतेय खोटे - गणेश आचार्य

अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेता नाना पाटेकर आणि प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य यांच्यावर आरोप केल्यानंतर गणेश आचार्यने पुन्हा एकदा तनुश्रीला प्रत्युत्तर दिले आहे. ...

WATCH VIDEO : काय म्हणता? राखी सावंतने मागितली तनुश्री दत्ताची माफी?? - Marathi News | WATCH VIDEO: finally Rakhi Sawant Aplogises to tanushree dutta | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :WATCH VIDEO : काय म्हणता? राखी सावंतने मागितली तनुश्री दत्ताची माफी??

तनुश्री दत्ता विरूद्ध राखी सावंत या वादात एक नवा ट्विस्ट आलाय. होय, तनुश्रीवर बेछुट आरोप करणारी राखी अचानक नरमली आहे. केवळ नरमलीचं नाही तर तिने तनुश्री दत्ताची माफी मागितली आहे. ...

न्यायालयातच सोक्षमोक्ष, नाना पाटेकरने फेटाळले तनुश्री दत्ताचे आरोप - Marathi News | Tanuree Datta's accusation denied by Nana Patekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :न्यायालयातच सोक्षमोक्ष, नाना पाटेकरने फेटाळले तनुश्री दत्ताचे आरोप

न्यायालयातच सोक्षमोक्ष : महिला आयोगाच्या नोटिसीवर तनुश्रीचे मौन ...

तनुश्री दत्ताच्या आरोपांवर नाना पाटेकरांनी दिले महिला आयोगासमोर स्पष्टीकरण - Marathi News | Nana patekar explain to woman counsil about tanusshree datta aligations | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तनुश्री दत्ताच्या आरोपांवर नाना पाटेकरांनी दिले महिला आयोगासमोर स्पष्टीकरण

मीटू मोहिमेअतंर्गत तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर लावलेले सर्व आरोप चुकीचे असल्याचे वकील अनिकेत निकम यांनी सांगितले आहे. ...