लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तनुश्री दत्ता

तनुश्री दत्ता, मराठी बातम्या

Tanushree dutta, Latest Marathi News

बॉलिवूड अभिनेत्री ‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र करिअरमध्ये आलेल्या अपयशामुळे ती बॉलिवूडपासून दूर निघून गेली. नुकतीच ती अमेरिकेतून भारतात परतली आहे.
Read More
राखी सावंतविरोधात तनुश्री दत्ताची पोलिसांत धाव, दाखल केला FIR, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Tanushree Dutta filed FIR against Rakhi Sawant said she has mentally tortured me | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राखी सावंतविरोधात तनुश्री दत्ताची पोलिसांत धाव, दाखल केला FIR, नेमकं प्रकरण काय?

राखीने मानसिक छळ केल्याचा आरोप तनुश्रीने केला होता. आता तनुश्रीने राखीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. राखी सावंतविरोधात तनुश्रीने मुंबईतील ओशिवारा पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केला आहे.  ...

तनुश्री दत्ताचे नाना पाटेकरांवर पुन्हा गंभीर आरोप, म्हणाली, "चित्रपट चालण्यासाठी ते माझ्याकडे..." - Marathi News | tanushree dutta alleged nana patekar said he needs my name for his movies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तनुश्री दत्ताचे नाना पाटेकरांवर पुन्हा गंभीर आरोप, म्हणाली, "चित्रपट चालण्यासाठी ते माझ्याकडे..."

राखी सावंत आणि तिचा पती आदिल खान वादात आता बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने उडी घेतली आहे. तनुश्रीने नुकताच प्रसार माध्यमांशी संवाद साधला. मीटूबद्दल बोलताना तनुश्रीने नाना पाटेकरांवरही गंभीर आरोप केले आहेत.  ...

'राखी सावंतमुळे दोन मुलांनी आत्महत्या केली', तनुश्री दत्ताचा खळबळजनक दावा - Marathi News | tanushree dutta makes entry in rakhi sawant and adil durrani controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'राखी सावंतमुळे दोन मुलांनी आत्महत्या केली', तनुश्री दत्ताचा खळबळजनक दावा

तनुश्री दत्ता आणि आदिल दुर्रानीने नुकतीच एकत्रित प्रेस कॉन्फरन्स घेतली. ...

“मला काहीही झालं तर नाना पाटेकर जबाबदार...”, Tanushree Duttaने पुन्हा नानांवर साधला निशाणा - Marathi News | Tanushree Dutta Says If Anything Happens To Her Nana Patekar Are Responsible | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मला काहीही झालं तर नाना पाटेकर जबाबदार...’, तनुश्री दत्ताने नानांवर साधला निशाणा

Tanushree Dutta: बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर मीटूचे आरोप करणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने पुन्हा एकदा एक पोस्ट शेअर करत, नानांवर गंभीर आरोप केले आहेत. ...

Tanushree Dutta : मी आत्महत्या करणार नाही, हे कान उघडे ठेवून ऐका..., तनुश्री दत्ताचे नवे आरोप - Marathi News | Tanushree Dutta Claims Being Harassed And Targeted, Says Won’t Attempt Suicide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मी आत्महत्या करणार नाही, हे कान उघडे ठेवून ऐका..., तनुश्री दत्ताचे नवे आरोप

Me-Too, Tanushree Dutta : ‘मीटू’ला वाचा फोडणारी बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दीर्घकाळापासून बॉलिवूड व हेडलाईन्समधून गायब असलेल्या तनुश्रीने पुन्हा एकदा पोस्ट शेअर करत, गंभीर आरोप केले आहेत. ...

तनुश्री दत्ताच्या कारला भीषण अपघात, महाकाल मंदिरात दर्शनासाठी जाता झाले ब्रेक फेल, प्रकृतीबाबत समोर आली अशी अपडेट   - Marathi News | Tanushree Dutta's car had a terrible accident, while going for darshan at Mahakal temple, brake failed, update came to light about nature. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देवदर्शनाला जाताना तनुश्री दत्ताच्या कारला भीषण अपघात, प्रकृतीबाबत समोर आली अशी अपडेट 

Tanushree Dutta's car Accident: अभिनेत्री मलायका अरोडानंतर अजून एका बॉलिवूड अभिनेत्रीच्या कारला अपघात झाला आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या कारला महाकाल मंदिरात दर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला. ...

फोटोत दिसणारी ही क्युट चिमुकली आज बॉलिवूडवर करतेय राज्य, ओळखा पाहू कोण आहे ती अभिनेत्री? - Marathi News | Tanushree dutta childhood photo creating buzz on social media fans said cutipie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोत दिसणारी ही क्युट चिमुकली आज बॉलिवूडवर करतेय राज्य, ओळखा पाहू कोण आहे ती अभिनेत्री?

सध्या सोशल मीडियावर एका गोंडस चिमुरडीचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ...

डिप्रेशनमुळे बॉलिवूडमधून झाली होती गायब, साध्वी बनत निवडला होता अध्यात्माचा मार्ग, पुन्हा आलीय चर्चेत - Marathi News | Remember Tanushree Dutta? This is what she is up to now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डिप्रेशनमुळे बॉलिवूडमधून झाली होती गायब, साध्वी बनत निवडला होता अध्यात्माचा मार्ग, पुन्हा आलीय चर्चेत

Tanushree Dutta Intresting Facts: नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी या गोष्टी खूप फायदेशीर ठरल्याचेही तिने नमूद केले होते. यामुळे तिला नवं जीवन मिळाल्याची अनुभूती आली. यानंतंर दोन वर्षांपूर्वी ती अमेरिकेत स्थायिक झाली होती. ...