शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तनिष्क

नानाविध दागिन्यांमधील लोकप्रिय ब्राण्ड असलेल्या ‘तनिष्क’च्या गुजरातमधील कच्छ येथील शोरूमवर हल्ला झाला आहे. ‘तनिष्क’च्या हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश देणाऱ्या जाहीरातीवरुन हा वादंग निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर मोठया प्रमाणात ट्रोल झाल्यामुळे ही जाहीरात ‘तनिष्क’ने मागे घेतली.

Read more

फॅशन : तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!

व्यापार : एकेकाळी बंद होण्याच्या मार्गावर होती Tanishq; एक आयडिया आणि चित्रच पालटलं, आता बंपर कमाई

फिल्मी : हिंदू धर्माची थट्टा करणे पडले महाग, ‘तांडव’ला IMDbवर केवळ 3.5 रेटींग

फिल्मी : तनिष्कची आणखी एक जाहिरात पाहून भडकले लोक; म्हणाले, हे सांगणारे तुम्ही कोण?

राष्ट्रीय : तनिष्कच्या जाहिरातीवरून झालेल्या वादाबाबत अमित शाहांचे मोठे विधान, म्हणाले...

फिल्मी : ‘तनिष्क’च्या जाहिरातीवर मराठमोळ्या अभिनेत्रीनंही व्यक्त केले आपले मतं, फोटो शेअर करत सांगितली 'स्मॉल स्टोरी'