सभागृहात विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी म्युट करण्याचा प्रकार गुरुवारी महापालिकेच्या ऑनलाईन सभागृहात घडला. यामुळे संतप्त झालेले विरोधी पक्षनेते तानाजी वनवे आपल्या कक्षातून थेट स्यायी समिती कक्षात धडकले. सभागृहात काय हा तमाशा लावला, असा सवाल करीत महापौर ...
महापालिकेत महापौर,स्थायी समिती अध्यक्ष, सत्तापक्षनेता व विरोधीपक्ष नेता अशी संवैधानिक पदे आहेत. महापालिके च्या कारभारावर अंकूश ठेवण्यात या सर्वांची भूमिका महत्त्वाची असते. संसद असो वा विधिमंडळात विरोधी पक्षनेत्यांना महत्त्वाचे स्थान असते. त्याच धर्ती ...