म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
राज्यपाल आर. एन. रवी यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, अनेक अडचणी असूनही या जिल्ह्यांतील मंडळींनी आपली सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवली आहे. मात्र या लोकांना योग्य संधी उपलब्ध होताना दिसत नाही. ...
हिंदी भाषेच्या विरोधात ‘द्रमुक’ने १९६५ साली आंदोलन केले होते. तसेच आंदोलन आम्ही आता दुसऱ्यांदा उभारू, असे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी द्रमुक कार्यकर्त्यांना लिहिलेल्या एका पत्रात म्हटले आहे. ...
Thalaivii Jayalalithaa - The story of her courage : भरसभेत विरोधकांनी छळ केला. तरीसुद्धा हिंमत न हारता तिने स्वतःला सिद्ध केले. राजकारणातील मोठं व्यक्तिमत्व. ...