लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तामिळनाडू

तामिळनाडू

Tamilnadu, Latest Marathi News

CoronaVirus News: देशात कोरोना मृत्यूदरात गुजरात पहिला; जाणून घ्या महाराष्ट्राची स्थिती - Marathi News | CoronaVirus Gujarat ranks first in country in corona motility rate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: देशात कोरोना मृत्यूदरात गुजरात पहिला; जाणून घ्या महाराष्ट्राची स्थिती

भारतातील मृत्यू जगात सर्वात कमी; एका दिवसात महाराष्ट्रात १४०९ व दिल्लीत ४३७ जणांच्या मृत्यूची नोंद, तामिळनाडूचा मृत्यूदर सगळ्यात कमी १.०९ टक्का ...

तामिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, 13.35 लाख लोकांना मिळणार आर्थिक मदत - Marathi News | Tamil Nadu government decides to provide financial assistance to 13.35 lakh people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, 13.35 लाख लोकांना मिळणार आर्थिक मदत

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.  ...

coronavirus: कोरोनाचे रुग्ण चिंताजनक पातळीपर्यंत वाढले, देशातील या महानगरात पुन्हा लॉकडाऊन लागले - Marathi News | coronavirus: lockdown from 19th to 30th June in Chennai & other three District | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: कोरोनाचे रुग्ण चिंताजनक पातळीपर्यंत वाढले, देशातील या महानगरात पुन्हा लॉकडाऊन लागले

१ जूनपासून देश अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यापासून देशात कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढले आहे. काही शहरांमध्ये तर कोरोनाच्या संसर्गाने चिंताजनक रूप धारण केले आहे. ...

coronavirus: कोरोना चाचण्यांबाबत विविध राज्ये करताहेत या तीन चुका, होऊ शकतो गंभीर परिणाम - Marathi News | coronavirus: These three mistakes made by different states regarding coronavirus testing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: कोरोना चाचण्यांबाबत विविध राज्ये करताहेत या तीन चुका, होऊ शकतो गंभीर परिणाम

जानेवारीच्या अखेरीस देशात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून आतापर्यंत देशात कोरोनाच्या पन्नास लाखांहून अधिक चाचण्या झाल्या आहेत. जागतिक पातळीवर ही चौथ्या क्रमांकाची संख्या आहे.  मात्र लोकसंख्येच्या तुलनेत चाचण्यांचा विचार केल्यास भारत  खूप मागे आहे. ...

आरक्षण हा कधीही मूलभूत अधिकार होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयानं केलं स्पष्ट  - Marathi News | supreme court right to reservation is not a fundamental right tamil nadu neet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरक्षण हा कधीही मूलभूत अधिकार होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयानं केलं स्पष्ट 

कोर्टाने तामिळनाडूमधील अनेक राजकीय पक्षांनी दाखल केलेल्या याचिकाही फेटाळून लावल्या आहेत. ...

CoronaVirus News : धक्कादायक! कोरोनाने घेतला आमदाराचा बळी, वाढदिवसाच्या दिवशीच झाला मृत्यू - Marathi News | CoronaVirus News : J Anbazhagan, DMK MLA, dies of Covid-19 in Chennai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : धक्कादायक! कोरोनाने घेतला आमदाराचा बळी, वाढदिवसाच्या दिवशीच झाला मृत्यू

CoronaVirus News : जे. अनबालागन यांच्यावर येथील रेला इन्स्टिट्यूट अँड मेडिकल सेंटर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांची प्रकृती रविवारी अचानक खालावली होती. ...

हत्तीणीच्या हत्येची पुनरावृत्ती! कोल्ह्याला दिली स्फोटकं खायला अन् घेतला जीव - Marathi News | Repeated incident like killing of elephant! Jackal dies after country bomb covered in animal fat explodes in its mouth in Tamilnadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हत्तीणीच्या हत्येची पुनरावृत्ती! कोल्ह्याला दिली स्फोटकं खायला अन् घेतला जीव

ही अमानुष आणि निर्दयी घटना ताजी असताना स्फोटकांचा वापर करून एका कोल्ह्याला मारणाऱ्या १२ नरिकुरवार जमातीच्या लोकांना वनविभागाने अटक केली आहे. ...

शिक्षणासाठी जमवलेले ५ लाख रुपये लॉकडाऊनच्या काळात गरिबांसाठी केले खर्च - Marathi News | Expenditure incurred for 5 lakh poor during lockdown , tamil girl | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिक्षणासाठी जमवलेले ५ लाख रुपये लॉकडाऊनच्या काळात गरिबांसाठी केले खर्च

तामिळनाडूतील मुलीची संयुक्त राष्ट्रांकडून दखल ...