लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तामिळनाडू

तामिळनाडू

Tamilnadu, Latest Marathi News

आईने 16 वर्षांच्या मुलीची 8 वेळा 'बीजांडी' विकली, सावत्र पित्यावर बलात्काराचा आरोप - Marathi News | Mother donates eggs of 16-year-old daughter 8 times, accuses stepfather of rape | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आईने 16 वर्षांच्या मुलीची 8 वेळा 'बीजांडी' विकली, सावत्र पित्यावर बलात्काराचा आरोप

Crime News : तपासादरम्यान, अल्पवयीन मुलीवर सावत्र पित्यानेच पाच वर्षांत अनेक वेळा बलात्कार केल्याचे पोलिसांना आढळून आले. ...

RSS कार्यालय उडवून देण्याची धमकी देणाऱ्या राज मोहम्मदला तामिळनाडूतून अटक - Marathi News | Raj Mohammad arrested for threatening to blow up RSS office in Tamil Nadu | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :RSS कार्यालय उडवून देण्याची धमकी देणाऱ्या राज मोहम्मदला तामिळनाडूतून अटक

Raj Mohammad arrested :आरोपी राज मोहम्मद याने व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आरएसएसची सहा वेगवेगळी कार्यालये उडवून देण्याची धमकी दिली होती. ...

Indian Railway: 'राम-सेतू'साठी भारतीय रेल्वेची मोठी योजना, समुद्रात 80 किमी प्रति तास वेगाने धावणार ट्रेन - Marathi News | Indian Railways: Indian Railways plans for 'Ram-Setu', train running at 80 kmph at sea | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राम-सेतू'साठी भारतीय रेल्वेची मोठी योजना, समुद्रात 80 किमी प्रति तास वेगाने धावणार ट्रेन

Indian Railways: दक्षिण रेल्वे समुद्रामार्गे जाणारा एक आधुनिक पूल बांधणार आहे. यामुळे रामेश्वर ते धनुषकोडी अंतर आणखी जवळ होईल. ...

Video - संतापजनक! ट्रॅफिक कॉन्स्टेबलची दादागिरी; डिलिव्हरी बॉयला भररस्त्यात केली मारहाण - Marathi News | Video traffic constable transferred in police control room for slapping food delivery man | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - संतापजनक! ट्रॅफिक कॉन्स्टेबलची दादागिरी; डिलिव्हरी बॉयला भररस्त्यात केली मारहाण

Video - सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक ट्रॅफिक कॉन्स्टेबल फूड डिलिव्हरी बॉयच्या कानाखाली मारताना दिसत आहे. ...

मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी PM मोदींसमोरच तामिळ भाषेचा मुद्दा उचलला, मग मोदींनीही दिलं उत्तर... - Marathi News | pm modi in chennai mk stalin hindi tamil issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी PM मोदींसमोरच तामिळ भाषेचा मुद्दा उचलला, मग मोदींनीही दिलं उत्तर...

तामिळनाडूत भाजप आणि सत्तेत असलेले द्रमुक हे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. ...

विधवेला चार नराधमांनी घेरले; मारहाण करून केला सामूहिक बलात्कार - Marathi News | Widow thrashed, gangraped by four men in TN's Namakkal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विधवेला चार नराधमांनी घेरले; मारहाण करून केला सामूहिक बलात्कार

GangRape Case : 19 मे रोजी वीसनम तलावाजवळ ती तिच्या मित्रासोबत होती. तेव्हा चार जणांनी तिला घेरले आणि लुटले, अशी तक्रार महिलेने नोंदवली. तिने 12 ग्रॅम सोन्याची चेन घातली होती, ती नराधमांनी पळवली.  ...

भयंकर! धर्मांतरासाठी जबरदस्ती केल्याचा आरोप करत महिलेने केला स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न - Marathi News | Crime News tamil nadu woman alleges forced conversion attempts self immolation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! धर्मांतरासाठी जबरदस्ती केल्याचा आरोप करत महिलेने केला स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न

Crime News : एका महिलेने धर्मांतरासाठी जबरदस्ती केल्याचा गंभीर आरोप करत स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. ...

बस अपघाताचा काळजात धडकी भरवणारा VIDEO व्हायरल, समोरून आली बस...; हवेत उडाला ड्रायव्हर! - Marathi News | The shocking VIDEO viral of the bus accident, the bus came in front Driver blown in the air! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बस अपघाताचा काळजात धडकी भरवणारा VIDEO व्हायरल, समोरून आली बस...; हवेत उडाला ड्रायव्हर!

तामिळनाडूच्या सलेम जिल्ह्यात दोन बसच्या समोर-समोर झालेल्या धडकेत 30 जण जखमी... ...