Tamil Nadu Governor: राज्य सरकारविरुद्ध राज्यपालांनीच दंड थोपटणे, ती सरकारे या ना त्या कारणाने अडचणीत आणणे हे भारतीय राजकारणाचे जुने दुखणे आता तामिळनाडूत उफाळून आले आहे. ...
तामिळनाडूचे राज्यपाल आर एन रवि यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपात ईडीने अटक केल्याने तुरुंगात असलेल्या मंत्र्याला मुख्यमंत्र्यांना कल्पना न देता तडकाफडकी मंत्रिमंडळातून काढून टाकले होते. ...