लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तामिळनाडू

तामिळनाडू

Tamilnadu, Latest Marathi News

हृदयस्पर्शी! भरकटलेले हत्तीचे पिल्लू पुन्हा विसावले आईच्या कुशीत, शोधकार्य टीमचे कौतुक-व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Pollachi Foresters Rescue Baby Elephant, Mother Raises Her Trunk To 'Thank' — Video Goes Viral | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हृदयस्पर्शी! भरकटलेले हत्तीचे पिल्लू पुन्हा विसावले आईच्या कुशीत, शोधकार्य टीमचे कौतुक-व्हिडिओ व्हायरल

Pollachi Foresters Rescue Baby Elephant, Mother Raises Her Trunk To 'Thank' — Video Goes Viral : आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी व्हिडिओ केला शेअर; आनंद महिंद्रा म्हणाले यावर शॉर्ट फिल्म बनवा कारण.. ...

काँग्रेसच्या महिला आमदाराचा राजीनामा;थेट दिल्लीत जाऊन भाजपात प्रवेश - Marathi News | Congress woman MLA S vijaydharni resigns, moves to Delhi and joins BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या महिला आमदाराचा राजीनामा;थेट दिल्लीत जाऊन भाजपात प्रवेश

राजधानी दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.  ...

सावधान! कॉटन कँडीमुळे कॅन्सरचा धोका; 'या' सरकारने विक्रीवरच घातली बंदी - Marathi News | tamilnadu government bans sale of cotton candy after cancer causing chemical found | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :सावधान! कॉटन कँडीमुळे कॅन्सरचा धोका; 'या' सरकारने विक्रीवरच घातली बंदी

आपल्यापैकी अनेकांना कॉटन कँडी खाण्याची सवय असेल. काहींना तर ती प्रचंड आवडते. मात्र आता त्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

तामिळनाडूमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, ९ जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी - Marathi News | tamil nadu virudhunagar firecracker factory explosion killed 9 people many others injured  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडूमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, ९ जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी

अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. ...

ओल्या बाळंतीणीने 250 किमी दूर जात दिली परीक्षा; बनली न्यायाधीश - Marathi News | The story of her stubbornness... newly mother women passed the exam by going 250 km away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओल्या बाळंतीणीने 250 किमी दूर जात दिली परीक्षा; बनली न्यायाधीश

बनली पहिली आदिवासी दिवाणी न्यायाधीश ...

मोदी सरकारने सर्व रेकॉर्ड मोडले; अवघ्या 15 दिवसात 5 जणांना जाहीर केला 'भारतरत्न' पुरस्कार - Marathi News | Modi government breaks all records; 'BharatRatna' award announced to 5 people in just 15 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारने सर्व रेकॉर्ड मोडले; अवघ्या 15 दिवसात 5 जणांना जाहीर केला 'भारतरत्न' पुरस्कार

सरकारने 2 माजी पंतप्रधान, 1 माजी उप-पंतप्रधान, 1 माजी मुख्यमंत्री आणि एका कृषीतज्ञाला 'भारतरत्न' पुरस्कार जाहीर केला आहे. ...

अभिनेता विजय राजकारणात; काढला नवीन पक्ष - Marathi News | Actor Vijay in politics; New party created | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिनेता विजय राजकारणात; काढला नवीन पक्ष

Tamil nadu Politics: सुप्रसिद्ध तमिळ अभिनेता विजय याने शुक्रवारी 'तमिझागा व्हेत्री कझगम (तमिळनाडू सक्सेस क्लब)' या राजकीय पक्षाची सुरुवात करण्याची घोषणा केली, ते म्हणाले की त्यांचा पक्ष राज्यातील आगामी २०२६ तमिळनाडू विधानसभा निवडणूक लढवेल. ...

BCCI च्या माजी अध्यक्षांच्या कंपनीवर ईडीचा छापा; इंडिया सिमेंटच्या 'रेकॉर्ड'ची तपासणी - Marathi News | Former BCCI president N Srinivasan's India Cement company has been raided by ED  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BCCI च्या माजी अध्यक्षांच्या कंपनीवर छापा; इंडिया सिमेंटच्या 'रेकॉर्ड'ची तपासणी

बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन हे इंडिया सिमेंट्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष आहेत. ...