२९ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तामिळनाडूतील इस्रोच्या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानिमित्त राज्य सरकारकडून वृत्तपत्रात देण्यात आलेल्या जाहिरातीत पंतप्रधानांच्या मागे दाखविण्यात आलेल्या रॉकेटवर चीनचा राष्ट्रध्वज दिसत होता ...
या वर्षी देशभर हळदीला चांगला भाव मिळू लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई बाजार समितीमध्येही हळद १५० ते २०० रुपये किलो दराने विकली जात असून, यामध्ये अजून वृद्धी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...
गेल्यावर्षी 'ब्याडगी' मिरची सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली होती. किरकोळ बाजारात ७०० रुपयांपर्यंत दर राहिल्याने सामान्य माणसाला घाम फुटला होता. काश्मिरी १२०० रुपये, तर जवारी २ हजार रुपये किलोपर्यंत दर गेला होता. ...