लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तामिळनाडू

तामिळनाडू

Tamilnadu, Latest Marathi News

गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट... - Marathi News | TamilNadu Zoo: Lion brought from Gujarat escapes from Tamil Nadu zoo; panic among locals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...

TamilNadu Zoo: वन अधिकारी आणि झू कर्मचाऱ्यांनी शोधमोहीम सुरू केली. ...

 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण   - Marathi News | Major action taken against RSS branch in Tamil Nadu, 39 volunteers detained, reason revealed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

Tamilnadu News: गुरुवारी विजयादशमीच्या मुहुर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा १०० वा वर्धापन दिन साजरा होत आहे. तसेच देशभरात संघ स्वयंसेवकांकडून अनेक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं आहे. याचदरम्यान, तामिळनाडूमध्ये मोठा वाद उफाळून आला आहे. ...

अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती - Marathi News | BJP attempt to get actor Vijay with them in Tamil Nadu Politics, New strategy emerges after stampede incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती

गृहमंत्री अमित शाह यांनी तामिळनाडूमध्ये एनडीए मजबूत ठेवण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती.  ...

'माझ्यासोबत काहीही करा पण सत्य...'; ४१ जणांचा बळी गेल्यानंतर थलापती विजयची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Actor Thalapathy Vijay first statement after the stampede that killed 41 people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'माझ्यासोबत काहीही करा पण सत्य...'; ४१ जणांचा बळी गेल्यानंतर थलापती विजयची पहिली प्रतिक्रिया

Thalapathy Vijay karur Stempede : तमिळनाडूत चेंगराचेंगरीनंतर ४१ जणांचा मृत्यू झाल्यावर अभिनेता विजयने प्रतिक्रिया दिली आहे. ...

करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण... - Marathi News | Police hold Vijay responsible for stampede in Karur, say he deliberately came late to the meeting because... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला धरले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...

Karur Stampede: तामिळनाडूतील करूर येथे शनिवार २७ सप्टेंबर रोजी  अभिनेता आणि टीव्हीके या राजकीय पक्षाचा नेता विजय याच्या झालेल्या सभेवेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. ...

Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट - Marathi News | NDA delegation to investigate Tamil Nadu Karur stampede meet affected families | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट

Karur Stampede: तमिळनाडूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर भाजपने शिष्टमंडळाद्वारे या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं? - Marathi News | tamilnadu karur stampede at actor Vijay political rally victims in distress after loosing family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?

Tamil Nadu Stampede: अभिनेता थलपती विजयच्या रॅलीदरम्यान चेंगराचेंगरी झाली. यामध्ये ३९ लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले. या घटनेत आई गमावलेल्या महिलेने तिचं दुःख व्यक्त केलं. ...

विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर - Marathi News | The stampede in tamilnadu for actor vijay turned deadly; The death toll in the Tamil Nadu stampede has crossed 40. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर

मृतांत ४ लहान मुले, ५ मुली, १७ महिलांचा समावेश; अभिनेता विजयक़डून मृतांच्या कुटुंबीयांना २० लाखांची मदत; निवृत्त न्यायाधीशांची चौकशी समिती नेमली. ...