लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तामिळनाडू

तामिळनाडू

Tamilnadu, Latest Marathi News

Samsung Strike : कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यास सॅमसंग तयार, मग घोडं अडलं कुठे? - Marathi News | samsung strike company officials hold talks with tamilnadu government says citu is creating problem | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यास सॅमसंग तयार, मग घोडं अडलं कुठे?

Samsung Electronics : सॅमसंगच्या चेन्नई प्लांटमध्ये गेल्या महिनाभरापासून कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. आता या प्रकरणात राज्य सरकारने उडी घेतली आहे. ...

आधी संसदेत बसवताना केला होता विरोध, आता उदयनिधी यांच्या हातातच 'सेंगोल' दिसले - Marathi News | Earlier, there was opposition during the installation in Parliament, now 'Sengol' was seen in Udayanidhi's hands | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी संसदेत बसवताना केला होता विरोध, आता उदयनिधी यांच्या हातातच 'सेंगोल' दिसले

संसदेच्या नव्या इमारतीमध्ये मागील वर्षी 'सेंगोल' ची स्थापना करण्यात आली, यावेळी डीएमकेच्या उदयनिधी यांनी विरोध केला होता. ...

तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले - Marathi News | Tamil Nadu Cabinet Reshuffle; Chief Minister MK Stalin made his own son the Deputy Chief Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले

तमिलनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी मुलगा उदयनिधी स्टॅलिन यांना उपमुख्यमंत्री केले आहे. ...

तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल - Marathi News | Tamil Nadu CM MK Stalin names son Udhayanidhi as his deputy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल

Udhayanidhi : उदयनिधी हे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आहेत. ...

"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र - Marathi News | Rahul Gandhi writes to EAM Jaishankar about Tamil Nadu fishermen arrested in Sri Lanka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र

Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी आपल्या पत्रात मच्छिमारांच्या सुटकेसाठी आणि जप्त केलेल्या बोटींसाठी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांशी बोलण्यास सांगितले आहे. ...

आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर - Marathi News | Tamil Nadu Massive fire breaks out at Tata Electronics plant huge losses feared | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर

टाटा समूहाच्या इलेक्ट्रॉनिक उत्पादन कारखान्यात भीषण आग लागली. ...

रस्त्यावर उभी होती संशयास्पद कार; पोलिसांनी दार उघडताच आढळले 5 मृतदेह... - Marathi News | five family members found dead in car, incident in tamilnadu | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रस्त्यावर उभी होती संशयास्पद कार; पोलिसांनी दार उघडताच आढळले 5 मृतदेह...

घरापासून 200 किलोमीटर दूर पाच मृतदेह आढळल्यामुळे पोलिसही चक्रावले आहेत. ...

वडील मुख्यमंत्री आता मुलगा बनणार उपमुख्यमंत्री?; मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत - Marathi News | Is Udhayanidhi elevation as deputy CM imminent? Tamilnadu CM MK Stalin indicates cabinet reshuffle | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वडील मुख्यमंत्री आता मुलगा बनणार उपमुख्यमंत्री?; मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत

अलीकडे झालेल्या लोकसभा निवडणुकीत द्रविड मुन्नेत्र कझगम DMK च्या विजयाचं श्रेय उदयनिधी यांना देण्यात आले ...