लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तामिळनाडू

तामिळनाडू

Tamilnadu, Latest Marathi News

गळ्यात वाघनखाचं लॉकेट घालून इन्स्टावर स्टाईल मारणं पडलं महागात, बिझनेसमन अटकेत   - Marathi News | Businessman arrested for posting style on Instagram with tiger nail locket around neck | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गळ्यात वाघनखाचं लॉकेट घालून इन्स्टावर स्टाईल मारणं पडलं महागात, बिझनेसमन अटकेत  

Tamil nadu: तामिळनाडूमधील कोईंबतूर येथील एका व्यावसायिकाला रविवारी वनअधिकाऱ्यांनी अटक केली. बालाकृष्णन असं त्यांचं नाव आहे. ...

"तुम्ही तोडगा काढा, अन्यथा आम्ही..."; सर्वोच्च न्यायालय राज्यपाल आणि तामिळनाडू सरकारवर का भडकले? - Marathi News | "You find a solution, otherwise we..."; Why did the Supreme Court get angry at the Governor and the Tamil Nadu government? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुम्ही तोडगा काढा, अन्यथा आम्ही..."; सर्वोच्च न्यायालय राज्यपाल आणि तामिळनाडू सरकारवर का भडकले?

तामिळनाडूतील द्रमुक सरकार आणि राज्यपाल यांच्यातील वादावर सर्वोच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला.  ...

भाजप नेत्याला अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात अटक; आरोपीच्या मोबाईलमध्येच मिळाले पुरावे - Marathi News | BJP leader arrested in rape case of minor girl; Evidence found in accused's mobile phone | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजप नेत्याला अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात अटक; मोबाईलमुळे अडकला

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचे प्रकरण पोलिसांनी बंद केले होते. पण, भाजप नेत्याला त्याच्या मोबाईलनेच अडकवले. पुरावे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.  ...

Bhogi San : संक्रांत आणि भोगीचं नातं काय? कसा साजरा केला जातो सण; पाहूया सविस्तर - Marathi News | Bhogi San : What is the relationship between Sankranti and Bhogi? How is the festival celebrated; Let's see in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bhogi San : संक्रांत आणि भोगीचं नातं काय? कसा साजरा केला जातो सण; पाहूया सविस्तर

मकर संक्रांतीच्या Makar Sankranti आदल्या दिवशी येणारा दिवस म्हणजे 'भोगी'. Bhogi भोगी मार्गशीर्ष महिन्यात येतो. हा सण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. भोगी आणि मकर संक्रांत हे कृषीशी संबंधित सण आहेत. ...

'हिंदी राष्ट्रीय भाषा नाही'; आर. अश्विनच्या भूमिकेला भाजप प्रदेशाध्यक्षांचे समर्थन - Marathi News | 'Hindi is not the national language'; BJP state president K Annamalai supports R. Ashwin's stand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'हिंदी राष्ट्रीय भाषा नाही'; आर. अश्विनच्या भूमिकेला भाजप प्रदेशाध्यक्षांचे समर्थन

Hindi Language Debate: भारताचा माजी फिरकी गोलंदाज आर. अश्विनने हिंदी राष्ट्रीय भाषा नसल्याची भूमिका मांडली. त्याचे भाजपचे तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई यांनीही समर्थन केले आहे.  ...

प्रेमासाठी वाट्टेल ते... गर्लफ्रेंडसाठी सोडला देश, बंदी झेलली, भारतीय क्रिकेटपटूची अजब लव्हस्टोरी   - Marathi News | What you'll wait for love... Left the country for a girlfriend, faced a ban, Indian cricketer's strange love story | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रेमासाठी वाट्टेल ते... गर्लफ्रेंडसाठी सोडला देश, बंदी झेलली, भारतीय क्रिकेटपटूची अजब लव्हस्टोरी  

Cricketers Love Story: क्रिकेटपटूंच्या लव्हस्टोरी, अफेअर्स आणि ब्रेकअप चवीने चर्चिल्या जातात. मात्र आज आम्ही तुम्हाला ज्या एका क्रिकेटपटूच्या लव्हस्टोरीची माहिती देणार आहोत. ती लव्हस्टोरी तुम्ही याआधी कधी ऐकली असण्याची शक्यता फारच कमी आहे. ...

या मिस्ट्री स्पिनरचं 'चक्रव्यूह' भेदणं 'मुश्किल'; 'पंजा' मारत ठोकली चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दावेदारी - Marathi News | Vijay Hazare Trophy 2025 Varun Chakaravarthy Five Wicket Haul Against Rajasthan Ahead of Champions Trophy 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :या मिस्ट्री स्पिनरचं 'चक्रव्यूह' भेदणं 'मुश्किल'; 'पंजा' मारत ठोकली चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दावेदारी

या कामगिरीच्या जोरावर त्याला वनडे संघात एन्ट्री मिळू शकते.   ...

IPL लिलावातील अनसोल्ड गडी! एका ओव्हरमध्ये ६ चौकार मारत दाखवली 'धमक' (VIDEO) - Marathi News | Former CSK Player N Jagadeesan smashed 6 fours in 6 balls In Vijay Hazare Trophy He Unsold IPL Auction 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL लिलावातील अनसोल्ड गडी! एका ओव्हरमध्ये ६ चौकार मारत दाखवली 'धमक' (VIDEO)

एका षटकात तामिळनाडूच्या संघाला मिळाल्या २९ धावा ...