सोलापूर मध्य रेल्वे विभागाने जिल्ह्यातील साखर, गूळ, सिमेंटसह खनिजांची निर्यात केल्याने २०२४-२५ या आर्थिक वर्षात ४२१.५६ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. ...
तामिळनाडूतील तिरुवल्लूर रेल्वे स्थानकावर एका डिझेल मालगाडीला आग लागल्याने खळबळ उडाली. ही आग अनेक बोग्यांमध्ये पसरली. धुराचे लोट आकाशात पसरले. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. ...