लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तामिळनाडू

तामिळनाडू, मराठी बातम्या

Tamilnadu, Latest Marathi News

TTD च्या वैद्यकीय संस्थेला ८१ लाख रुपयांची देणगी, गरिबांवर होतायेत मोफत उपचार!  - Marathi News | two companies donated 81 lakh rupees to ttd medical charity organization | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :TTD च्या वैद्यकीय संस्थेला ८१ लाख रुपयांची देणगी, गरिबांवर होतायेत मोफत उपचार! 

Tirumala Tirupati Devasthanam : तिरुमला येथील टीटीडीचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी व्यंकय्या चौधरी यांच्याकडे देणगीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले. ...

'द्रमुक नेत्यांची भ्रष्टाचारात पदवी', अमित शाहांचा तामिळनाडूच्या स्टॅलिन सरकारवर निशाणा - Marathi News | Amit Shah Tamil Nadu Visit: 'DMK leaders have degrees in corruption', Amit Shah targets Stalin government in Tamil Nadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'द्रमुक नेत्यांची भ्रष्टाचारात पदवी', अमित शाहांचा तामिळनाडूच्या स्टॅलिन सरकारवर निशाणा

Amit Shah Tamil Nadu Visit: 'तामिळनाडूमध्ये एनडीएची सत्ता येणार आणि हा विजय महाराष्ट्र आणि हरियाणामधील भाजपच्या विजयापेक्षा मोठा असेल.' ...

६० वर्षांनी तामिळनाडू पुन्हा पेटणार?; भाषिक युद्धासाठी आम्ही तयार, मुख्यमंत्र्यांचा इशारा - Marathi News | Tamil Nadu CM MK Stalin said the state was ready for another language war | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :६० वर्षांनी तामिळनाडू पुन्हा पेटणार?; भाषिक युद्धासाठी आम्ही तयार, मुख्यमंत्र्यांचा इशारा

१९६५ साली हिंदीविरोधी आंदोलनाचा दाखला देत द्रविडनं यशस्वीरित्या १९६५ मध्ये हिंदी लादण्याविरोधात आंदोलन केल्याची आठवण मुख्यमंत्र्‍यांनी करून दिली. ...

"भाजप राजकीय फायद्यासाठी धर्माचा वापर करतंय"; अभिनेत्रीने गंभीर आरोप करत दिला राजीनामा - Marathi News | Actress Ranjana Nachiyar resigned from BJP expressed displeasure over three language policy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजप राजकीय फायद्यासाठी धर्माचा वापर करतंय"; अभिनेत्रीने गंभीर आरोप करत दिला राजीनामा

भाजपची धोरणे तामिळनाडूसाठी चांगली नसल्याचे म्हणत अभिनेत्रा रंजना नचियार यांनी राजीनामा दिला. ...

विधानमंडळात तिच्या पदराला विरोधकांनी हात लावला, पण ती हरली नाही, नडलीच! तिच्या हिंमतीची कथा.. - Marathi News | Thalaivii Jayalalithaa - The story of her courage.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :विधानमंडळात तिच्या पदराला विरोधकांनी हात लावला, पण ती हरली नाही, नडलीच! तिच्या हिंमतीची कथा..

Thalaivii Jayalalithaa - The story of her courage : भरसभेत विरोधकांनी छळ केला. तरीसुद्धा हिंमत न हारता तिने स्वतःला सिद्ध केले. राजकारणातील मोठं व्यक्तिमत्व. ...

'10,000 कोटी रुपये दिले तरी स्वीकारणार नाही', स्टॅलिन यांचा NEP ला तीव्र विरोध; कारण काय? - Marathi News | 'Attempt to impose Hindi on us; Even if you give 10,000 crores, we will not accept' Stalin strongly opposes NEP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'10,000 कोटी रुपये दिले तरी स्वीकारणार नाही', स्टॅलिन यांचा NEP ला तीव्र विरोध; कारण काय?

MK Stalin vs BJP : तामिळनाडू सरकारने केंद्राचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यास नकार दिला आहे. कारण काय..? ...

हिंदी भाषा लादण्यावरून वादंग! तामिळनाडू सरकारचा इशारा; केंद्राने १० हजार कोटी दिले तरी... - Marathi News | Controversy over imposition of Hindi language! Tamil Nadu government warns; Even if the Center gives 10 thousand crores we will Won't Accept Education Policy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंदी भाषा लादण्यावरून वादंग! तामिळनाडू सरकारचा इशारा; केंद्राने १० हजार कोटी दिले तरी...

स्टॅलिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून शिक्षण मंत्री धर्मेंद प्रधान यांच्यावर आरोप केले आहेत.  ...

महाराष्ट्र आणि दिल्ली जिंकल्यानंतर आता 'या' राज्यांवर भाजपची नजर; पंतप्रधान मोदी या ठिकाणावरून वाजवणार बिगुल - Marathi News | After winning Maharashtra and Delhi, BJP is now eyeing 'these' states pm narendra modi bihar and assam visit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्र आणि दिल्ली जिंकल्यानंतर आता 'या' राज्यांवर भाजपची नजर; पंतप्रधान मोदी या ठिकाणावरून वाजवणार बिगुल

याच वर्षात ऑक्टोबरपर्यंत बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या दृष्टीने भाजप आतापासूनच सक्रीय दिसत आहे. ...