लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तामिळनाडू

तामिळनाडू, मराठी बातम्या

Tamilnadu, Latest Marathi News

Coronavirus : धक्कादायक! दारू मिळाली नाही म्हणून 'मिथेनॉल' प्यायले अन्...  - Marathi News | two dies after drinking methanol as liquor shops closed in tamilnadu due to corona SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : धक्कादायक! दारू मिळाली नाही म्हणून 'मिथेनॉल' प्यायले अन्... 

Coronavirus : दारुची दुकानं बंद असल्यामुळे पाच जणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. ...

Coronavirus: भारतात कोरोनाचा वेगळा प्रकार?; केंद्र सरकारकडे केली संशोधनाची मागणी - Marathi News | Coronavirus: Tamilnadu Goverment demands research on coronavirus to central goverment mac | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: भारतात कोरोनाचा वेगळा प्रकार?; केंद्र सरकारकडे केली संशोधनाची मागणी

भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेशात इतर देशांच्या तुलनेत कोरोनाचा प्रसार कमी असल्याचे दिसून येत आहे. ...

Coronavirus : रुग्णालयाचा निष्काळजीपणा! कोरोनाग्रस्तांचा रिपोर्ट निगेटिव्ह समजून दिला डिस्चार्ज अन्... - Marathi News | Coronavirus tamilnadu district hospital discharges 4 positive covid19 patients SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : रुग्णालयाचा निष्काळजीपणा! कोरोनाग्रस्तांचा रिपोर्ट निगेटिव्ह समजून दिला डिस्चार्ज अन्...

Coronavirus : देशातील विविध रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. याच दरम्यान रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्यादृष्टीन विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. ...

'महाराष्ट्र पोलीस'आमच्यासाठी देव! तामिळनाडुच्या आजोबांवर 'लॉकडाऊन'मुळे पोलिसांनीच केले अंत्यसंस्कार... - Marathi News | Maharashtra police god For us! Tamil Nadu grandfather's funeral by maharshtra police due to in lockdown | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'महाराष्ट्र पोलीस'आमच्यासाठी देव! तामिळनाडुच्या आजोबांवर 'लॉकडाऊन'मुळे पोलिसांनीच केले अंत्यसंस्कार...

तामिळनाडुचे रहिवासी असलेले एक आजोबा नाशिकला देवदर्शनासाठी आले होते. पण प्रवासातच घेतला शेवटचा श्वास... ...

Coronavirus : धक्कादायक! दारू मिळाली नाही म्हणून पेंट वॉर्निश प्यायले अन्...  - Marathi News | Coronavirus tamilnadu liquor ban drinking paint varnish three died SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : धक्कादायक! दारू मिळाली नाही म्हणून पेंट वॉर्निश प्यायले अन्... 

Coronavirus : दारुची दुकानं बंद असल्यामुळे पाच जणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता दारू मिळाली नाही म्हणून तिघांनी पेंट वॉर्निश प्यायल्याची घटना समोर आली आहे. ...

coronavirus : या राज्यात लॉकडाऊन मोडणाऱ्या तब्बल 78 हजार जणांना अटक - Marathi News | coronavirus: Around 78,000 people were arrested for breaking the lockdown in Tamilnadu BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus : या राज्यात लॉकडाऊन मोडणाऱ्या तब्बल 78 हजार जणांना अटक

लॉकडाऊनचा निम्मा कालावधी पूर्ण होत आला तरी अनेक ठिकाणी लॉकडाऊनचे सतत उल्लंघन होताना दिसत आहे ...

Coronavirus : कौतुकास्पद! कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी 8 महिन्यांच्या गर्भवती नर्सचा तब्बल 250 किमीचा प्रवास - Marathi News | Coronavirus tamilnadu 8 months pregnant nurse travels 250 km to help corona patients SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : कौतुकास्पद! कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी 8 महिन्यांच्या गर्भवती नर्सचा तब्बल 250 किमीचा प्रवास

Coronavirus : कोरोना व्हायरसपासून रुग्णांचा बचाव करता यावा यासाठी सर्वच वैद्यकीय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहे. ...

CoronaVirus : दिल्लीतील मरकज केलं खाली, तेलंगणा- तामिळनाडूमध्ये १२०० लोक 'क्वारंटाइन'! - Marathi News | CoronaVirus: nizamuddin tabligi jamaat markaz corona positive cases telangana, tamilnadu rkp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : दिल्लीतील मरकज केलं खाली, तेलंगणा- तामिळनाडूमध्ये १२०० लोक 'क्वारंटाइन'!

CoronaVirus : दिल्लीतील निजामुद्दीन येथील तब्लिगी जमात मरकजमध्ये जवळपास १४०० लोक राहिले होते ...