लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तामिळनाडू

तामिळनाडू, मराठी बातम्या

Tamilnadu, Latest Marathi News

पंतप्रधान मोदींविरोधात ट्विट करणं चांगलंच महागात पडणार; "या" अभिनेत्रीच्या अडचणी वाढणार  - Marathi News | tamilnadu bjp files case against actress oviya helen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींविरोधात ट्विट करणं चांगलंच महागात पडणार; "या" अभिनेत्रीच्या अडचणी वाढणार 

Narendra Modi And Oviya Helen : भाजपाने नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय अजेंड्याखाली जनतेला भडकवण्यासाठी अभिनेत्रीने हे ट्वीट केल्याचा दावा केला आहे.  ...

काय सांगता? 'या' पेट्रोलपंपावर मोफत पेट्रोल मिळणार; फक्त मुलांना म्हणावे लागणार १० श्लोक - Marathi News | This karur petrol pumps unique offer gives customers 1 litre petrol free 5 | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :काय सांगता? 'या' पेट्रोलपंपावर मोफत पेट्रोल मिळणार; फक्त मुलांना म्हणावे लागणार १० श्लोक

Petrol pumps unique offer gives customers 1 litre : या सवलतीअंतर्गत ग्राहकांच्या मुलांनी तिरूक्कुरल चे २० श्लोक म्हटले तर त्यांना १ लिटर पेट्रोल मोफत मिळणार आहे. तर १० श्लोक मुलांनी म्हणून दाखवल्यास अर्धा लिटर पेट्रोल मोफत मिळणार आहे.  ...

माकडांच्या टोळीने पळविले नवजात जुळे! सरोवरात फेकल्याने एकीचा मृत्यू, दुसरीला मिळाले जीवदान  - Marathi News | Newborn twins kidnapped by a gang of monkeys! One died after being thrown into the lake, the other was saved | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माकडांच्या टोळीने पळविले नवजात जुळे! सरोवरात फेकल्याने एकीचा मृत्यू, दुसरीला मिळाले जीवदान 

Newborn twins kidnapped by a gang of monkeys : घरात झोपलेल्या दोन लहान मुलींना उचलून ही माकडे पळाली, तोपर्यंत त्यांची आई भुवनेश्वरी या बाहेर आल्या, पण जागेवर मुली नसल्याचे पाहून त्यांना धक्काच बसला आणि त्यांनी आरडाओरड केली. ...

भयंकर! तामिळनाडूच्या विरुधुनगरमध्ये फटाक्यांच्या फॅक्ट्रीत स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी - Marathi News | Fire breaks out at firecracker factory in tamil nadu virudhunagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयंकर! तामिळनाडूच्या विरुधुनगरमध्ये फटाक्यांच्या फॅक्ट्रीत स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

सत्तुर नजिक अचानकुलम येथील फॅक्ट्रीत आग लागल्यानंतर अनेक स्फोट झाल्याचे वृत्त आहे. ...

गोविंदा, गोविंदा! तामिळनाडूतील भक्ताने मंदिर निर्माणासाठी दान केली २० कोटींची जमीन - Marathi News | aiadmk member kumaraguru donates land worth rupees 20 crore to tirupati devasthanam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोविंदा, गोविंदा! तामिळनाडूतील भक्ताने मंदिर निर्माणासाठी दान केली २० कोटींची जमीन

एका भाविकाने तिरुमाला तिरुपती देवस्थानला चार एकर जमीन आणि ३.१६ कोटी रुपयांचे दान केले आहे. तामिळनाडूत वेंकटेश्वर मंदिर बांधण्यासाठी या भाविकाने दान दिल्याची माहिती मिळाली आहे. ...

माणुसकीला सलाम! रस्त्यावर स्टॉल लावून भुकेलेल्यांना मोफत अन्न पुरवणारी 'ती' अन्नदाता - Marathi News | Woman in coimbatore who runs biryani stall offers free biryani to hungry people | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :माणुसकीला सलाम! रस्त्यावर स्टॉल लावून भुकेलेल्यांना मोफत अन्न पुरवणारी 'ती' अन्नदाता

Trending Viral News in Marathi : जेव्हा एखादी भूकेलेली व्यक्ती त्या ठिकाणी येते आणि त्या व्यक्तीकडे पुरेसे पैसे नसतील तर त्यांना या स्टॉलवर मोफत पोटभर बिर्याणी मिळते. ...

सर्वांना मोफत कोरोना लस! निवडणुकीआधी "या" सरकारने केली मोठी घोषणा - Marathi News | tamilnadu cm edappadi palaniswami says covid19 vaccine to all lets make state free of coronavirus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वांना मोफत कोरोना लस! निवडणुकीआधी "या" सरकारने केली मोठी घोषणा

Corona Vaccine : कोरोनाच्या मोफत लसीसोबतच राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठी भेट दिली. ...

budget 2021 : मतार्थकृपा! निवडणुका असलेल्या चार राज्यांच्या पदरात घसघशीत माप - Marathi News | budget 2021: Tight measure in the four states with elections | Latest business News at Lokmat.com

व्यापार :budget 2021 : मतार्थकृपा! निवडणुका असलेल्या चार राज्यांच्या पदरात घसघशीत माप

budget 2021: विधानसभेची निवडणूक होणार असलेल्या पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि केरळ राज्याला केंद्रीय अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर मतांसाठी अर्थकृपा केली आहे. ...