लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तामिळनाडू

तामिळनाडू, मराठी बातम्या

Tamilnadu, Latest Marathi News

दक्षिणेत पंतप्रधान मोदींची लाट का नाही?; जेपी नड्डा यांनी केले स्पष्ट - Marathi News | bjp leader jp nadda answers on why pm narendra modi magic not working in south india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दक्षिणेत पंतप्रधान मोदींची लाट का नाही?; जेपी नड्डा यांनी केले स्पष्ट

दक्षिण भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची जादू का चालत नाही, असा प्रश्न भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना विचारण्यात आला. ...

शशिकलांची माघार, धोरणात्मक चाल; अण्णाद्रमुकमध्ये प्रबळतेची खेळी - Marathi News | Shashikal's retreat, strategic move; A game of dominance in AIADMK | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शशिकलांची माघार, धोरणात्मक चाल; अण्णाद्रमुकमध्ये प्रबळतेची खेळी

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना मिळणाऱ्या यशावर पुढील पावले टाकणार ...

तामिळनाडूत कुटुंबांना सहा सिलिंडर मोफत - Marathi News | Six cylinders free to families in Tamil Nadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडूत कुटुंबांना सहा सिलिंडर मोफत

अण्णा द्रमुक, महिलांना दरमहा दीड हजार रुपये देणार ...

तामिळनाडूत भाजपच्या वाट्याला केवळ २० जागा; लोकसभेची एक जागाही अण्णा द्रमुकने सोडली - Marathi News | In Tamil Nadu, the BJP has only 20 seats; Anna DMK also vacated one Lok Sabha seat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडूत भाजपच्या वाट्याला केवळ २० जागा; लोकसभेची एक जागाही अण्णा द्रमुकने सोडली

भाजपला २० विधानसभा मतदारसंघ देताना कन्याकुमारी लोकसभेची जागाही अण्णा द्रमुकने दिली आहे ...

शशिकला यांचा राजकारणातून संन्यास, निवडणुकीपूर्वी तामिळनाडूच्या राजकारणात खळबळ - Marathi News | vk sasikala announces to quit politics urges aiadmk to stay united and fight dmk | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शशिकला यांचा राजकारणातून संन्यास, निवडणुकीपूर्वी तामिळनाडूच्या राजकारणात खळबळ

Tamilnadu Assembly Election 2021: शशिकला यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे निवडणुकीआधीच मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. ...

भाजपला सत्तेतून बाहेर करून तामिळनाडूने देशाला दिशा दाखवावी; राहुल गांधी यांचे आवाहन - Marathi News | Tamil Nadu should lead the country by removing BJP from power; Rahul Gandhi's appeal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपला सत्तेतून बाहेर करून तामिळनाडूने देशाला दिशा दाखवावी; राहुल गांधी यांचे आवाहन

संस्कृतीविरोधी शक्तींना दूर ठेवा;  तामिळ लोकांचे प्रतिनिधित्व करणारी व्यक्तीच मुख्यमंत्री  ...

सर्व्हे : बंगालमध्ये 'दीदीं'ची हॅट्रिक, आसाममध्ये भाजप पुन्हा सत्तेत; जाणून घ्या, कुठे कुणाचं येणार सरकार - Marathi News | Survey: Didin's hat-trick in Bengal, BJP back in power in Assam; Find out where the government will come from | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्व्हे : बंगालमध्ये 'दीदीं'ची हॅट्रिक, आसाममध्ये भाजप पुन्हा सत्तेत; जाणून घ्या, कुठे कुणाचं येणार सरकार

पश्चिम बंगाल (West Bengal), आसाम (Assam), केरळ (Kerala ), तामिळनाडू (Tamil Nadu) आणि पुदुच्चेरी (Puducherry) या ठिकाणी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, नेमके कोठे कुणाची सत्ता येऊ शकते, हे जाणण्याचा प्रयत्न करतण्यात आला आहे. ...

"मी भ्रष्ट नाही, त्यामुळेच भाजपावाले माझ्यावर दिवसभर टीका करतात" - Marathi News | Rahul Gandhi Says, "I am not corrupt, that is why BJP criticizes me all day long." | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मी भ्रष्ट नाही, त्यामुळेच भाजपावाले माझ्यावर दिवसभर टीका करतात"

Rahul Gandhi Criticize Narendra Modi & BJP : ...