लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तामिळनाडू

तामिळनाडू, मराठी बातम्या

Tamilnadu, Latest Marathi News

तमिळनाडूत 'राष्ट्रगीता'वरून हायव्होल्टेज ड्रामा! राज्यपाल विधानसभेतून बाहेर पडले; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | High voltage drama over 'National Anthem' in Tamil Nadu! Governor R N Ravi walks out of the assembly; What's the real issue? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तमिळनाडूत 'राष्ट्रगीता'वरून हायव्होल्टेज ड्रामा! राज्यपाल विधानसभेतून बाहेर पडले; नेमकं प्रकरण काय?

विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान राष्ट्रगीताचा अवमान झाल्याचा आरोप करत तमिळनाडूच्या राज्यपालांनी थेट सभागृहातून बाहेर पडणे पसंत केले. ...

'स्वयंपाक, मुले जन्माला घालणे, हेच उत्तर भारतीय महिलांचे काम', DMK खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | Dayanidhi Maran's Controversial Statement: 'Cooking, giving birth to children, this is the work of North Indian women', DMK MP's controversial statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'स्वयंपाक, मुले जन्माला घालणे, हेच उत्तर भारतीय महिलांचे काम', DMK खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

Dayanidhi Maran's Controversial Statement: द्रमुक खासदाराच्या वक्तव्याचा भाजपने तीव्र शब्दात निषेध केला. ...

थ्रिलर फिल्मपेक्षाही भयंकर! जावयासोबत सासूचं सूत जुळलं, अडसर ठरणाऱ्या नवऱ्यालाच संपवलं - Marathi News | tamilnadu dharmapuri arumugam murdered result conspiracy hatched wife son in law seetharaman | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :थ्रिलर फिल्मपेक्षाही भयंकर! जावयासोबत सासूचं सूत जुळलं, अडसर ठरणाऱ्या नवऱ्यालाच संपवलं

आपल्या जावयासोबत असलेल्या प्रेमसंबंधांत अडसर ठरणाऱ्या पतीची पत्नीनेच हत्या घडवून आणली. ...

"लोक बेशुद्ध पडले, भाषण का थांबवलं नाही?"; चेंगराचेंगरी प्रकरणी CBI कडून थलपती विजयची चौकशी - Marathi News | karur stampede tragedy cbi questioning vijay tvk rally crowd mismanagement safety | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लोक बेशुद्ध पडले, भाषण का थांबवलं नाही?"; चेंगराचेंगरी प्रकरणी CBI कडून विजयची चौकशी

अभिनेता आणि राजकारणी थलपती विजयची केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) गेल्या वर्षी तमिळनाडूतील करूर येथे झालेल्या भीषण चेंगराचेंगरी प्रकरणी चौकशी केली आहे. ...

२३४ पैकी ५६ जागा अन् ३ मंत्रिपदाची मागणी, शाहांनी आखली रणनीती; तामिळनाडूत भाजपाचं गणित काय? - Marathi News | Demanding 56 seats out of 234 and 3 ministerial posts, Amit Shah has devised a strategy with AIDMK; What is BJP politics in Tamil Nadu? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२३४ पैकी ५६ जागा अन् ३ मंत्रिपदाची मागणी, शाहांनी आखली रणनीती; तामिळनाडूत भाजपाचं गणित काय?

२०२१ च्या निवडणुकीत डिएमकेने १३३ तर एआयडिएमकेला ६६ जागा मिळाल्या होत्या. भाजपा केवळ ४ जागांवर विजयी झाली होती. ...

भारतीय तरुणीची अमेरिकेत निर्घृण हत्या; इंटरपोलने तामिळनाडूतून एक्स-बॉयफ्रेंडला घेतले ताब्यात - Marathi News | Nikita Godishala Murder Case: Interpol arrests ex-boyfriend from Tamil Nadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय तरुणीची अमेरिकेत निर्घृण हत्या; इंटरपोलने तामिळनाडूतून एक्स-बॉयफ्रेंडला घेतले ताब्यात

Nikita Godishala Murder Case: आरोपीने स्वतः पोलिसांत निकिता हरवल्याची तक्रार दिली अन् भारतात पळून आला. ...

रिलला विरोध केल्याने तामिळनाडूत मराठी तरुणावर हल्ला, चार अल्पवयीन मुले ताब्यात - Marathi News | Marathi youth attacked in Tamil Nadu for opposing reel four minors detained | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रिलला विरोध केल्याने तामिळनाडूत मराठी तरुणावर हल्ला, चार अल्पवयीन मुले ताब्यात

जखमी तरुण कोल्हापूरचा असल्याची चर्चा ...

तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर... - Marathi News | Son hatches a terrible plot for three crores insurance and a government job, gets his father bitten by a snake, then... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...

Tamil Nadu Crime News: तब्बल तीन कोटी रुपयांची विम्याची रक्कम आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने भयंकर कट रचून वडिलांची हत्या घडवून आणल्याची धक्कादायक घटना तामिळनाडूमधील तिरुवल्लूर जिल्ह्यात घडली आहे. ...