लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तामिळनाडू

तामिळनाडू, मराठी बातम्या

Tamilnadu, Latest Marathi News

VIDEO : वॉटरफॉलमध्ये अचानक आला पूर, पाण्यात अडकलेल्या आई-मुलाला असं वाचवलं... - Marathi News | Tamil Nadu : Woman and Child trapped anaivari waterfalls rescued by brave hearts video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO : वॉटरफॉलमध्ये अचानक आला पूर, पाण्यात अडकलेल्या आई-मुलाला असं वाचवलं...

Anaivari Waterfalls Rescue : अनायवरी वॉटरफॉल सलेम जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. इथे वीकेंडला मोठ्या प्रमाणात पर्यटक आले होते. ...

Tamil Nadu: मंदिरांमधील २ हजार किलाे साेने वितळविणार, व्याजातून मंदिरांचा विकास - Marathi News | Tamil Nadu: 2,000 forts in temples to be melted down, development of temples through interest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंदिरांमधील २ हजार किलाे साेने वितळविणार, व्याजातून मंदिरांचा विकास

Tamil Nadu: राज्याच्या हिंदू चॅरिटेबल ॲण्ड रिलिजिअस एन्डाेवमेंट्स विभागाकडून हे काम करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी १३ ऑक्टाेबरला या याेजनेचे उद्घाटन केले हाेते.  ...

सॅल्यूट! साडेसात लाखांचं १०० ग्रॅम सोन्याचं नाणं चुकून कचऱ्यात टाकलं, सफाई कर्मचाऱ्यानं परत केलं - Marathi News | Tamil Nadu man 100 gm gold coin thrown in garbage sanitation worker returns it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सॅल्यूट! साडेसात लाखांचं १०० ग्रॅम सोन्याचं नाणं चुकून कचऱ्यात टाकलं, सफाई कर्मचाऱ्यानं परत केलं

प्रामाणिकपणा हा माणसाचा सर्वोच्च गुण समजला जातो. जो व्यक्ती प्रामाणिकपणानं वागतो त्याचं समाजात आणि स्वत:च्या नजरेतही महत्त्वाचं स्थान प्राप्त करतो. ...

कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना मिळणार बसण्याचा अधिकार, सतत उभे राहण्याने निर्माण होतो आरोग्याला धोका - Marathi News | will have the right to sit in the workplace, constant standing poses a health risk | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना मिळणार बसण्याचा अधिकार, सतत उभे राहिल्याने आरोग्याला धोका

Employees News: दुकानांमध्ये तासनतास उभे राहून काम करणाऱ्या काही लाख कर्मचाऱ्यांना कामादरम्यान बसण्याचा हक्क तामिळनाडू सरकारने एका कायद्याद्वारे बहाल केला आहे. ...

घरात पाच सदस्य, तरीही निवडणुकीत BJP उमेदवार D. Karthik यांना मिळालं केवळ एक मत, ट्रोल होऊ लागल्यावर दिलं असं स्पष्टीकरण - Marathi News | Five members in the Family, but the BJP candidate D. Karthik got only one vote in the election, an explanation given when he started trolling | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घरात ५ सदस्य, तरीही निवडणुकीत भाजपा उमेदवाराला मिळालं केवळ एक मत, दिलं असं स्पष्टीकरण

BJP Candidate Got Only One Vote In Election: कोईंबतूर जिल्ह्यातील पेरियानाइकनपालयम येथील वॉर्ड सदस्यपदासाठी निवडणूक लढणारे BJPचे नेते D. Karthik यांना केवळ एक मत मिळाले. ...

गुड न्यूज ! गुजरात अन् तामिळनाडूतील फोर्डचे बंद युनिट खरेदी करणार 'टाटा'  - Marathi News | Good news! Tata to buy Ford unit in Gujarat, Tamil Nadu, discussion continues | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुड न्यूज ! गुजरात अन् तामिळनाडूतील फोर्डचे बंद युनिट खरेदी करणार 'टाटा' 

टाटा मोटर्सकडून तामिळनाडू आणि गुजरातमधील फोर्डचं युनिट विकत घेण्यासंदर्भात बोलणी सुरू असल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. जर हा व्यवहार झाला तर, टाटा हे अमेरिकेतील दुसरी कंपनी खरेदी करत आहेत. ...

भयंकर! हाडांच्या कॅन्सरमुळे दिवस-रात्र वेदनेने तडफडत होता मुलगा; जन्मदात्या बापाने दिले विष - Marathi News | Crime News 14 year old boy suffering from bone cancer euthanized father arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! हाडांच्या कॅन्सरमुळे दिवस-रात्र वेदनेने तडफडत होता मुलगा; जन्मदात्या बापाने दिले विष

Crime News : हाडांच्या कॅन्सरमुळे त्रस्त असलेल्या 14 वर्षांच्या मुलाला त्याच्याच जन्मदात्या वडिलांनी विष देऊन जीवे मारल्याची भयंकर घटना आता समोर आली आहे. ...

मोदी सरकारविरोधात स्टॅलिन यांची मोहीम; NEET परीक्षेबाबत १२ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | tamil nadu cm mk stalin wrote letter for support of cm of 12 states against the neet exam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारविरोधात स्टॅलिन यांची मोहीम; NEET परीक्षेबाबत १२ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

आता मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी नीट परीक्षेवरून केंद्रातील मोदी सरकारविरोधात मोहीम उघडली आहे. ...