लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तामिळनाडू

तामिळनाडू, मराठी बातम्या

Tamilnadu, Latest Marathi News

Ganesh Chaturthi 2023: सिद्धिविनायकाची प्राणप्रतिष्ठा केली आणि चक्क पार्थिवाच्या नाडीसह हृदयाचे ठोके ऐकू आले...  - Marathi News | Ganesh Chaturthi 2023: Siddhivinayak's heart beats and pulse heard after Pran Pratishtha! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ganesh Chaturthi 2023: सिद्धिविनायकाची प्राणप्रतिष्ठा केली आणि चक्क पार्थिवाच्या नाडीसह हृदयाचे ठोके ऐकू आले... 

Ganesh Chaturthi 2023: तामिळनाडू मध्ये "नाडी गणपती" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणरायाच्या नावामागे आहे एक चमत्कारिक कथा! ...

३ महिला बनणार मंदिराच्या पुजारी; मुख्यमंत्र्यांकडून कौतुक, म्हणाले "हे फक्त द्रविड मॉडेलमध्येच शक्य" - Marathi News | tamil nadu three women set to become temple priests, cm mk stalin says only possible in dravidian model | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३ महिला बनणार मंदिराच्या पुजारी; मुख्यमंत्र्यांकडून कौतुक, म्हणाले...

हिंदू धार्मिक आणि चॅरिटेबल एंडोमेंट्स विभागाद्वारे सहा पुरोहित प्रशिक्षण शाळा चालविल्या जातात. या ठिकाणी सर्व समुदायातील लोक पुजारी बनण्यासाठी प्रशिक्षण घेऊ शकतात. ...

सनातन धर्मावर वक्तव्य, उदयनिधी स्टॅलिन यांच्याविरोधात मुंबईत FIR! - Marathi News | sanatan dharm row fir registered against udhaynidhi stalin in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सनातन धर्मावर वक्तव्य, उदयनिधी स्टॅलिन यांच्याविरोधात मुंबईत FIR!

धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली मुंबईतील मीरा रोड पोलिस स्टेशनमध्ये हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ...

सनातन धर्माविरुद्ध बोलणाऱ्यांची जीभ खेचेन, डोळे...; केंद्रीय मंत्र्यांचा तोल सुटला - Marathi News | Union Ministe Gajendra Singh Shekhawat slams Udhayanidhi Stalin over Sanatana dharma remark | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सनातन धर्माविरुद्ध बोलणाऱ्यांची जीभ खेचेन, डोळे...; केंद्रीय मंत्र्यांचा तोल सुटला

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाने केले होते सनातन धर्माबद्दल वादग्रस्त विधान ...

तामिळनाडूत भीषण अपघात, लॉरीची व्हॅनला धडक; 7 महिलांचा मृत्यू, 13 जण जखमी - Marathi News | tamilnadu tirupathur several women killed and 13 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडूत भीषण अपघात, लॉरीची व्हॅनला धडक; 7 महिलांचा मृत्यू, 13 जण जखमी

एका लॉरीने रस्त्यावर उभ्या असलेल्या व्हॅनला मागून धडक दिली, त्यानंतर व्हॅन पलटी झाली. या अपघातात सात महिलांचा मृत्यू झाला. ...

'DMK म्हणजे डेंग्यू, मलेरिया अन्...', तामिळनाडू भाजपाध्यक्ष अन्नामलाई यांचा स्‍टॅलिन यांच्यावर हल्लाबोल - Marathi News | tamilnadu bjp president k annamalai attack over udhayanidhi stalin sanatan dharma statement says dmk means dengue malaria and kosu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'DMK म्हणजे डेंग्यू, मलेरिया अन्...', तामिळनाडू भाजपाध्यक्ष अन्नामलाई यांचा स्‍टॅलिन यांच्यावर हल्लाबोल

तामिळनाडूचे भाजप अध्यक्ष के. अन्नामलाई (K.Annamalai) यांनी गुरुवारी DMK चा नवा फुल फॉर्म सांगत स्टॅलीन यांच्यावर थेट हल्ला चढवला... ...

रावणाचा अहंकार, औरंगजेबाचा अत्याचार; सनातन धर्मावर टीका करणाऱ्यांवर CM योगींचा हल्लाबोल - Marathi News | Ravana's arrogance, Aurangzeb's tyranny; CM Yogi attacks those who criticize Sanatan Dharma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रावणाचा अहंकार, औरंगजेबाचा अत्याचार; सनातन धर्मावर टीका करणाऱ्यांवर CM योगींचा हल्लाबोल

'जो सनातन बाबर आणि औरंगजेबाच्या अत्याचाराने नष्ट झाला नाही, तो या तुच्छ लोकांमुळे काय नष्ट होणार...' ...

सनातनचा नेमका अर्थ काय, हिंदू शब्द पहिल्यांदा कधी वापरला गेला? जाणून घ्या... - Marathi News | Sanatan Dharma Controversy: What is Sanatan, when was the first time Hindu word used? Find out... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सनातनचा नेमका अर्थ काय, हिंदू शब्द पहिल्यांदा कधी वापरला गेला? जाणून घ्या...

Sanatan Dharma Controversy: तामिळनाडुचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्मावरील वक्तव्यामुळे मोठा वाद सुरू झाला आहे. ...