लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तामिळनाडू

तामिळनाडू, मराठी बातम्या

Tamilnadu, Latest Marathi News

Cyclone Fengal: तीन जणांचा मृत्यू, अनेक भागात शिरले पाणी, मदतकार्यासाठी लष्कराला पाचारण - Marathi News | Cyclone Fengal: Three killed, water inundated in many areas, Army's help | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Cyclone Fengal: तीन जणांचा मृत्यू, अनेक भागात शिरले पाणी, लष्कराची मदत

Fengal Cyclone : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या फेंगल चक्रीवादळाचा जोरदार तडाखा तामिळनाडून पुद्दुचेरीतील काही भागांना जबर फटका बसला आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडल्याने हाहाकार उडाला.  ...

Kanda Bajar Bhav : परराज्यांतून कांद्याला मागणी वाढली नव्या कांद्याच्या बाजारभावात वाढ - Marathi News | Kanda Bajar Bhav : Demand for onion from other states increased new onion market price increase | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : परराज्यांतून कांद्याला मागणी वाढली नव्या कांद्याच्या बाजारभावात वाढ

जिल्ह्यातील खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये जुन्या कांद्याची आवक घटल्याने त्याचे भाव गगनाला भिडले. ...

Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट? - Marathi News | Fengal Cyclone: Fengal cyclone will hit! Which states are on red alert? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?

fengal cyclone Updates : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फेंगल चक्रीवादळामुळे भारतातील अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  ...

LIC ची वेबसाईट पाहून तामिळनाडूचे CM एमके स्टॅलिन भडकले; एक्सवर पोस्ट करत म्हणाले.. - Marathi News | lic website reduced to propaganda tool for hindi imposition mk stalin alleges | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC ची वेबसाईट पाहून तामिळनाडूचे CM एमके स्टॅलिन भडकले; एक्सवर पोस्ट करत म्हणाले..

LIC Website Language Row : एलआयसीची वेबसाईट पाहून तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन नाराज झाले आहे. त्यांनी एक्स पोस्टवरुन यावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

'हा भाषिक अत्याचार...', आता मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी LICच्या वेबसाइटवरुन केला आरोप; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | This linguistic tyranny now Chief Minister Stalin alleged on LIC's website What exactly is the case? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हा भाषिक अत्याचार...', आता मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी LICच्या वेबसाइटवरुन केला आरोप; नेमकं प्रकरण काय?

मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी एलआयसीच्या हिंदी वेबपेजचा 'स्क्रीनशॉट' सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केला आहे. ...

चेन्नईत डॉक्टरवर चाकूहल्ला, रुग्णालयात केले सपासप वार, चार जण अपडेट - Marathi News | Doctor stabbed in Chennai, stabbed in hospital, four people updated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चेन्नईत डॉक्टरवर चाकूहल्ला, रुग्णालयात केले सपासप वार, चार जण अपडेट

Tamil Nadu News: तामिळनाडूमधील चेन्नई येथील कलैग्नार सेंटेनरी रुग्णालयात सेवा देत असलेल्या एका डॉक्टरवर रुग्णाच्या एका नातेवाईकाने चाकूहल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

रेल्वे स्टेशनवर सुटकेमध्ये मृतदेह, गुपचूप पळणाऱ्या बाप-लेकीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | A woman's body was found in a suitcase Police arrested a man and his daughter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रेल्वे स्टेशनवर सुटकेमध्ये मृतदेह, गुपचूप पळणाऱ्या बाप-लेकीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

रेल्वे स्थानकावर सापडलेल्या बेवारस बॅगेत एका महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. या प्रकरणात पोलिसांनी बाप आणि लेकीला अटक केली आहे.  ...

दक्षिण भारतात आढळला शिवछत्रपतींचा ऐतिहासिक ठेवा!, साताऱ्यातील इतिहास अभ्यासकांची कामगिरी - Marathi News | An inscription that testifies to the religious activities of Chhatrapati Shivaji Maharaj was found in Tamil Nadu | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दक्षिण भारतात आढळला शिवछत्रपतींचा ऐतिहासिक ठेवा!, साताऱ्यातील इतिहास अभ्यासकांची कामगिरी

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धार्मिक कार्याचा दाखला देणारा शिलालेख तामिळनाडूतील भूमीत प्रकाशात आला आहे. विल्लूपुरम जिल्ह्यातील तिरुवामत्तुर ... ...