लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तामिळनाडू

तामिळनाडू, मराठी बातम्या

Tamilnadu, Latest Marathi News

'तुमचे सर्व सामान परत करतो', आधी केली चोरी, मग पत्र लिहून चोराने मागितली माफी... - Marathi News | Trending-News-tamilnadu-thief-leaves-apology-letter-after-robbing-house | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'तुमचे सर्व सामान परत करतो', आधी केली चोरी, मग पत्र लिहून चोराने मागितली माफी...

Offbeat News : पत्र लिहून चोराने सर्व सामान परत करण्याचे आश्वासन दिले. ...

"मला माफ करा, मी हे सर्व एका महिन्यात..."; चोरी केल्यावर चोराने लिहिली चिठ्ठी, दिलं वचन - Marathi News | i will return looted money in month thief wrote note promising tamilnadu crime | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला माफ करा, मी हे सर्व एका महिन्यात..."; चोरी केल्यावर चोराने लिहिली चिठ्ठी, दिलं वचन

चोरट्याने काही रोकड लंपास केली. मात्र याच दरम्यान सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण चोरीची घटना जरी सामान्य वाटत असली तरी पोलिसांना घरामध्ये एक चिठ्ठी सापडली आहे. ...

विवाहित महिलांना नोकरी देण्यास कंपनीचा नकार; ‘फॉक्सकॉन’, केंद्र-राज्य सरकारला नोटीस - Marathi News | Company s refusal to employ married women Notice to Foxconn Central and State Govt national human rights | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विवाहित महिलांना नोकरी देण्यास कंपनीचा नकार; ‘फॉक्सकॉन’, केंद्र-राज्य सरकारला नोटीस

याप्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेऊन केंद्र सरकार आणि राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. ...

तामिळनाडू विधानसभेत मोठा गोंधळ; सर्व विरोधी आमदारांना केले निलंबित - Marathi News | Big commotion in Tamil Nadu Assembly; All opposition AIADMK MLAs were suspended | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडू विधानसभेत मोठा गोंधळ; सर्व विरोधी आमदारांना केले निलंबित

Tamilnadu MLA Suspension News: एआयएडीएमकेच्या आमदारांना या संपूर्ण विधानसभेच्या अधिवेशनातून निलंबित करण्याचा ठराव तामिळनाडू विधानसभेत मंजूर करण्यात आला. ...

जातीनिहाय जनगणना लवकर करावी, तामिळनाडू विधानसभेत ठराव मंजूर; भाजपनेही पाठिंबा दिला - Marathi News | Caste census should be done early resolution passed in Tamil Nadu Assembly BJP also supported it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जातीनिहाय जनगणना लवकर करावी, तामिळनाडू विधानसभेत ठराव मंजूर; भाजपनेही पाठिंबा दिला

भाजपसह विविध राजकीय पक्षांच्या आमदारांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. एआयएडीएमकेच्या सदस्यांच्या अनुपस्थितीत सभागृहात ते मंजूर करण्यात आले. ...

धक्कादायक! तामिळनाडूमध्ये विषारी दारूने घेतला २५ जणांचा बळी; 60 जणांवर उपचार सुरू - Marathi News | Tamil Nadu 25 dead, over 60 hospitalised in Kallakurichi after consuming illicit liqour | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! तामिळनाडूमध्ये विषारी दारूने घेतला २५ जणांचा बळी; 60 जणांवर उपचार सुरू

तामिळनाडूतील कल्लाकुरिची जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने २५ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ६० हून अधिक जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

VIDEO: लष्करी जवानाचा सहकाऱ्यांसह दरोड्याचा प्रयत्न; चालकाच्या हुशारीमुळे वाचला जीव - Marathi News | Four people arrested for attempted robbery on highway in Coimbatore Tamil Nadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: लष्करी जवानाचा सहकाऱ्यांसह दरोड्याचा प्रयत्न; चालकाच्या हुशारीमुळे वाचला जीव

केरळमधील महामार्गावरील लुटीचा एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ...

खुशखबर...! मॉन्सूनने केरळमधील मुक्काम हलवला; तमिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटकात दाखल - Marathi News | Good news Monsoon moved the stay in Kerala Entered in Tamil Nadu, Andhra Pradesh, Karnataka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खुशखबर...! मॉन्सूनने केरळमधील मुक्काम हलवला; तमिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटकात दाखल

येत्या दोन-तीन दिवसांमध्ये मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. ...