लोहोणेर : कोरोना महामारी काळात ऑक्सिजनचा प्रश्न सर्वत्र भेडसावत होता. त्यामुळे वृक्षलागवडीचे महत्त्व लक्षात आल्याने खालप येथील काही युवकांनी "एक व्यक्ती, एक वृक्ष" संकल्पना राबविण्याचे ठरविले आहे. युवकांनी रविवारी (दि.२०) ह्यएक व्यक्ती एक वृक्षह्ण ला ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींवर वीजबिले थकीत प्रकरणी महावितरण कंपनीने कारवाईचा बडगा उगारला आहे. सद्य:स्थितीत पाणीपुरवठा विभागाचा विद्युत पुरवठा खंडित केला असून, भविष्यात आणखी काही ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठ्याची जोडणी तसेच पथदीपांचा वी ...
पिंपळगाव बसवंत (नाशिक) : कोणत्याना कोणत्या कारणामुळे सतत वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या म्हसोबा चौकात असलेल्या रेशन धान्य दुकान क्रमांक ४च्या मनमानी कारभाराच्या विरोधात रेशन धान्यधारक महिला आक्रमक झाल्या असून त्यांनी थेट आपला मोर्चा ग्रामपंचायत कार्याल ...
निऱ्हाळे : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील निऱ्हाळे फत्तेपूर येथील गावाबाहेरच्या जाम नदीवरील स्मशानभूमीची दुरवस्था झाली असून, त्वरित दुरुस्तीची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. ...
नांदगाव : भारतीय जैन संघटना, नांदगाव शाखेच्या वतीने उद्योजक गणेश पारख यांनी दिलेल्या स्वयंचलित ऑक्सिजन यंत्राचे लोकार्पण रंजनाबाई पारख यांच्या हस्ते झाले. ...
घोटी : इगतपुरी तालुक्यात मागीलवर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तालुक्याचे मुख्य भात पिकांचेदेखील भारपूर प्रमाणात झालेल्या नुकसानीचे संबंधित अधिकारी व तलाठ्यांमार्फत पंचनामे केले. ...